Headlines

आमदार केसरकर यांच्या विरोधात मोर्चा काढल्या प्रकरणी आमदार वैभव नाईक यांच्यासह १२ जणांची निर्दोष मुक्तता…

सावंतवाडीशिंदे गटात गेलेल्या आमदार दीपक केसरकर यांच्या विरोधात त्याच्या निवासस्था समोरुन मोर्चा काढत मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार वैभव नाईक यांच्यासह तब्बल 12 जणांची आज येथील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या कामी ॲड. नीलिमा गावडे, ॲड. पंकज आपटे,ॲड. कौस्तुभ गावडे यांनी काम पाहिले. सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर हे शिंदे गटात सामील झाल्यानंतर जिल्ह्यातील शिवसैनिकांसह आमदार…

Read More

राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल ओसरगाव माजी उपसरपंच बबली राणे यांचा सत्कार…

⚡कणकवली ता.२९-: बेळगाव येथे राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल ओसरगाव माजी उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते बबली राणे यांचा ओसरगाव ग्रामपंचायतच्यावतीने व ग्रामस्थांच्यावतीने ग्रामसभेमध्ये शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला . त्याप्रसंगी सरपंच सौ. सुप्रिया कदम, उपसरपंच गुरुदास सावंत, ग्रामसेवक संजना अंगणी, पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप तळेकर, गजानन तळेकर ,सदा मोरे, राहूल आगणे, विद्या मेस्त्री ,नाना…

Read More

भरतीबाबत प्रश्न विचारणार्‍या महिला उमेदवाराला थेट अपात्रतेची धमकी देणे केसरकारांना शोभत नाही…

सावली पाटकर:संबंधित महिलेसह डी. एड., बी. एड बेरोजगारांची केसरकरांनी जाहीर माफी मागावी.. ⚡सावंतवाडी,ता.२९-: शांत आणि संयमी म्हणून ओळख असलेल्या शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्याकडून शिक्षक भरतीबाबत प्रश्न विचारणार्‍या महिला उमेदवाराला थेट अपात्रतेची धमकी देणे शोभत नाही. त्यांनी संबंधित महिलेसह डी. एड., बी. एड बेरोजगारांची जाहीर माफी मागावी, असे आवाहन सिंधुदुर्ग युवती राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा सौ. सावली पाटकर…

Read More

फळपीक विमा हप्ता भरण्यासाठी मुदतवाढ द्या…

उमेश सावंत:भाजपा किसान मोर्चाच्या वतीने पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या कडे केली मागणी.. ⚡वेंगुर्ले ता.२९-: फळपीक विमा योजनेसाठी विमा रक्कम भरण्याची मुदत ३० नोव्हेंबर पर्यंत आहे . मात्र जिल्ह्यातील अनेक शेतकरी गतवर्षीच्या विमा लाभापासून वंचित आहेत . तसेच सर्व्हर डाऊन असल्यामुळे ऑनलाईन विमा ज्या साईटवर भरला जातो , ती साईट २४ नोव्हेंबर पासून आजतागायत बंद आहे…

Read More

नौदलाच्या युद्धनौका तारकर्ली समुद्रात दाखल

रंगीत तालीम व प्रात्यक्षिकांना सुरुवात: तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी.. मालवण दि प्रतिनिधीमालवणात साजऱ्या होणाऱ्या नौदल दिनानिमित्त आज तारकर्लीच्या समुद्रात नौदलाच्या विविध युद्धनौका आज दाखल होऊन युद्धनौकांच्या रंगीत तालीम व प्रात्यक्षिकांना सुरुवात झाली. या सरावाच्या वेळी आयएनएस कोलकाता, आयएनएस तलवार, आयएनएस ब्रह्मपुत्र, आयएनएस सुभद्रा आदी क्लासच्या युद्ध नौकांनी तारकर्ली समुद्रात एकागोमाग एक असे संचालन केले….

Read More

देवगड, कणकवली येथील आरटीओच्या शिबिर वेळापत्रकात बदल…

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी काळे यांची माहिती बांदा/प्रतिनिधीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत ४ डिसेंबर रोजी नौसेना दिन साजरा करण्यात येणार असल्याने या कालावधीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने देवगड व कणकवली येथे आयोजित होणाऱ्या शिबिरांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.नौसेना दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिमहनीय व्यक्ती,…

Read More

सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये ‘ बालदिन ‘ उत्साहात साजरा

⚡सावंतवाडी ता.२८-: सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये ‘बालदिन’ मंगळवार दि . २८ नोव्हेंबर २०२३ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.या निमीत्त प्रशालेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी परिपाठ सादर केला. यावेळी विद्यार्थ्यांना बालदिनाचे महत्त्व सांगण्यात आले . याप्रसंगी विद्यार्थ्यांचे आवडते कार्टून मिकी माऊस व युनिकॉर्न यांच्या आगमनाने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला . त्यांनी विद्यार्थ्यांसोबत नृत्य करून त्यांचे मनोरंजन केले . तसेच…

Read More

तळेरे येथे 29 रोजी रक्तदान शिबिर

⚡कणकवली ता.२८-: स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय आणि जिल्हा रक्त पेढी, सिंधुदुर्गच्यावतीने बुधवार 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते दू. 1 वा. पर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी दोनदा रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. याशिवाय अनेक सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, शेती आणि सांस्कृतिक…

Read More

नाईक मराठा मंडळाकडून अभिनेत्री नमिता गावकर यांचा सन्मान…

⚡मालवण ता.२८-:मराठीतील आद्य चरित्रकार, विचारवंत, महाराष्ट्राचे वाङमय महर्षी स्व. गुरूवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर यांनी १९२६ साली स्थापन केलेल्या मुंबईतील नाईक मराठा मंडळाच्या वतीने सावंतवाडी येथे आयोजित कार्यक्रमात मालवण तारकर्ली येथील आणि टीव्ही मालिका ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ मालिका फेम अभिनेत्री सौ. नमिता गावकर यांचा सत्कार करून सन्मानित करण्यात आले. नाईक मराठा मंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे सावंतवाडी…

Read More

कोकण पदवीधर मतदार संघासाठी जिल्ह्यात १५,१५४ मतदारांची प्रारूप यादी…

जिल्हाधिकारी तावडे यांची माहिती:९ डिसेंबर पर्यंत हरकती घेण्याची मुदत.. ओरोस ता.२८-: कोकण विभाग पदवीधर संघाची प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली असून या यादीवर हरकत ९ डिसेंबर २०२३ पर्यंत घेता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे यांनी दिली. दरम्यान, एकूण १५ हजार १५४ मतदारांची प्रारूप यादी असून यात ९ हजार…

Read More
You cannot copy content of this page