बंद घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करणारा सराईत एलसीबीच्या अटकेत…
एलसीबी पथकाची दमदार कामगिरी.. वेंगुर्ले : तालुक्यातील भटवाडी येथील इंद्रधनु पार्क परिसरातील बंद घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी वेंगुर्ला पोलिसांनी एका सराईत घरफोड्या संशयित आरोपीला अटक केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या मदतीने करण्यात आलेल्या तपासातून या गुन्ह्याचा छडा लावण्यात आला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भटवाडी येथील रहिवासी व शिक्षक प्रदीपकुमार श्यामराव प्रभू व त्यांची…
