राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धेत वराडकर हायस्कुलच्या विद्यार्थ्यांचे यश
⚡मालवण ता.०८-: शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, नवी दिल्लीतर्फे आयोजित राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धा २१ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत पुणे येथील महात्मा फुले सभागृह, राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण संस्था येथे झाली. या स्पर्धेत कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सहभागी झालेल्या चार विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यामध्ये दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय…
