बंधाऱ्यासाठी दहा कोटी देण्याच्या निलेश राणे यांच्या आश्वासनाचे पुढे काय झाले ?
तपस्वी मयेकर व सन्मेष परब यांचा विजय केनवडेकर यांना सवाल ⚡मालवण ता.०६-: मालवण शहरातील दांडी येथील बंधाऱ्याचे श्रेय घेण्यापूर्वी भाजपच्या विजय केनवडेकर यांनी निलेश राणे यांच्या तळाशील तोंडवळी येथील बंधाऱ्यासाठी दहा दिवसात १० कोटीचा निधी देण्याच्या आश्वासनाचे काय झाले ? त्याच प्रमाणे केंद्रीय मंत्री नारायण राणे भूमिपूजन केलेल्या देवबाग बंधाऱ्याचे काय झाले ? याची माहिती…
