सावंतवाडीतील सिंधुरत्न जाॅब फेअरची युद्धपातळीवर तयारी सुरु…
युवा नेते विशाल परब यांचे आयोजन ; नाव नोंदणी न झालेल्यांनाही मिळणार संधी.. ⚡सावंतवाडी ता.१०-: भाजप महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून सावंतवाडी जिमखाना मैदानावर १२ जानावारीला होणार्या भव्य अशा सिंधूरत्न जाॅब फेअरची जोरदार तयारी सुरु असून मंडप उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे. तर आत्तापर्यंत मोठ्या संख्येने तरुण तरुणींनी या…
