माऊली मित्र मंडळाने सुकळवाड, पाताडेवाडी उत्कर्ष मंडळाच्या क्रिकेट स्पर्धेस दिली भेट…
⚡कणकवली ता.२८-: माऊली मित्र मंडळ , जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळाचे वतीने, संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर, सल्लागार, पदाधिकारी,सद्स्य यांनी सुकळवाड, “पाताडेवाडी उत्कर्ष मंडळ ” आयोजीत , ४० वर्षेवरील क्रिकेट स्पर्धेला भेट दिली, यावेळी “श्री भवानी देवी ” जिर्णोद्धार समिती, पाताडेवाडी, अध्यक्ष भाऊ सिताराम पाताडे यांनी माऊली मित्र मंडळाचे संस्थापक…
