विधानसभा लढविणार असल्याचे जाहीर केल्यानेच माझ्याबद्दल चुकीची बॅनरबाजी…
गैरसमज पसरविणारी टिल्लू पिल्लू पदावर आल्यास काय होईल याचा जनतेने विचार करावा:केसरकर यांचा राजन तेलींवर नाव न घेता टीका.. ⚡सावंतवाडी ता.२०-: मी लोकसभा नाही तर विधानसभा लढवणार असे जाहीर केल्यानंतर ज्या विरोधात निर्माण झालेल्या अपवृतीची टिल्लू पिल्लू मतदार संघात चुकीची बॅनरबाजी करून लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करत आहे. ही प्रवृत्ती उद्या पदावर आल्यास नेमकं काय…
