सावरवाड येथील शिवमंदिरात शिवभक्तांनी केला शिवनामाचा जागर…
⚡मालवण ता.०८-: सावरवाड येथील शिवमंदिरात शिव भक्तांनी आज सकाळ पासून रुद्रनाद फाउंडेशन ट्रस्टचे सर्वेसर्वा रुद्रराज यांच्या पौराहित्याखाली धार्मिक विधीव्दारे महाशिवरात्रीचा जागर करीत आनंद लुटला. दरम्यान, या उत्सवाला सावंतवाडी संस्थांचे लखमसिह राजे, राष्ट्रवादी पवार गट च्या अर्चना घारे ,नकुल पार्सेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर अवधूत मालंडकर यांच्यासह इतर शिवभक्तांनी उपस्थिती दर्शविली सावरवाड…
