शिवसेना नेते भैय्या सामंत यांनी दिली “एम फिम जिम”ला सदिच्छा भेट…

⚡कुडाळ,ता.०८-: कुडाळ शहरातील नव्याने स्थापन केलेल्या अद्ययावत जिम “एम फिम जिम” येथे आज शिवसेनेचे नेते किरण उर्फ भैय्या सामंत यांनी सदिच्छा भेट दिली. या जिमचे सर्वेसर्वा संजय भोगटे, मनीष भोगटे, रोहित भोगटे यांनी किरण सामंत यांचे स्वागत केले. यावेळी किरण सामंत यांनी जिमबद्दल माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हाप्रमुख संजय आग्रे, जिल्हा संघटक रुपेश पावसकर, तालुकाप्रमुख बंटी तुळसकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page