वाघेरी जोडरस्ता डांबरीकरण व नूतनीकरणाचा सुशांत नाईक यांनी केला शुभारंभ…
⚡कणकवली ता.०९-: देवगड निपाणी मार्ग ते वाघेरी गावातील वाघेरी जोडरस्ता ग्रामा. १०३, १ कि.मी.रस्ता डांबरीकरण, नूतनीकरणाचे उद्घाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना जिल्हाप्रमुख तथा जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.वाघेरी गावातून जाणारा हा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला होता. अनेक वर्षे या रस्त्यासाठी ग्रामस्थांसह वाहतूकदाराची मागणी होती. यावेळी खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून…
