कर्तुत्ववान महिलांचा भेट वस्तू देऊन सत्कार…

महिला दिनानिमित्त शिंदे शिवसेनेचा पुढाकार; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

⚡सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडी शहर शिवसेना महिला आघाडी तर्फे जागतिक महिला दिना निमित्त कर्तुत्ववान महिलांचा भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.दरम्यान य या कार्यक्रमाचे उद्घाटन
उदघाटन प्राचार्य सौ. अश्विनी लेले यांच्या हस्ते झाले.

यावेळी डॉ.नवांगुळ, जिल्हा संघटक अॅड निता कविटकर ,शहर प्रमुख भारती मोरे,माजी नगरसेविका लोबो मॅडम, शर्वरी धारगळकर, शुभांगी सुकी, किर्ती बोंद्रे,सपना नाटेकर, वैशाली पटेकर,क्षिप्रा सावंत , सायली होडावडेकर, शिवानी पाटकर ,पुजा नाईक, लतिका सिंग,सिमा सोनटक्के, ज्योत्स्ना सुतार, आरती खोरागडे, साधना मोरे, अनिता शिंदे, जयश्री बिर्जे, जयश्री ठाकुर,निता प्रसादी, शुभांगी तुयेकर,समिक्षा तुयेकर,संचिता केनवडेकर,सेजल केनवडेकर, सुवर्णा गाड, अस्मिता कोरगावकर,प्रतिक्षा मिशाळ,उपस्थित होते.

तसेच महिलांसाठी फनी गेम्स,स्पाॅट गेम्स, डान्स , व सर्व उपस्थित महिलांना भेट वस्तू देऊन कार्यक्रम करण्यात आला कार्यक्रमात 450 महिलांचा सहभाग होता.

You cannot copy content of this page