प्रमोद जठार यांच्या भूलथापांना जनता बळी पडणार नाय…
रुपेश राऊळ:विनायक राऊत यांच्यावर टीका करताना त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे.. ⚡सावंतवाडी ता.२०-:माजी आमदार प्रमोद जठार राणे यांचा मुखवटा पांघरून आपलं घोडं दमटवित आहेत. मात्र जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही. खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या कामाचे स्वरूप लेखाजोखा मध्ये मांडले आहे. त्यामुळे उघडा डोळे बघा नीट असा सल्ला उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ…
