Headlines

कोकणच्या नैसर्गिक गुणवत्तेला सर्वोच्च शिखरावर नेण्यासाठी कटिबद्ध…

प्रा. राजाराम परब:मळगाव प्रशालेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.. ⚡सावंतवाडी ता.२६-: दहावी आणि बारावी परीक्षेत सातत्याने संपूर्ण राज्यात डंका बजावणाऱ्या आपल्या कोकणातील विद्यार्थ्यांना नीट, जेईई, तसेच एमएचटी – सीईटी यांसोबतच एमपीएससी आणि यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये अपेक्षित यश संपादन करण्यासाठी आता परफेक्ट अकॅडेमीने कंबर कसली असून सावंतवाडीच्या महेंद्रा अकॅडेमीसोबत आता संपूर्ण स्पर्धा परीक्षांची तयारी केली जाणार आहे. आगामी…

Read More

रिक्षा टॅक्सी महासंघाच्या अध्यक्षपदी एकनाथ राऊळ…

⚡वेंगुर्ला ता.२६-: कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वेंगुर्ला तालुका अध्यक्षपदी एकनाथ रामचंद्र राऊळ यांची निवड करण्यात आली.

Read More

पेण तालुक्यातील पाणीप्रश्न सुटणार…

सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून हेटवणे धरणासाठी ७६६ कोटींची मान्यता रायगड : पेण तालुक्यातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न लवकरच मिटणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून हेटवणे धरण प्रकल्पासाठी ७६६ कोटींची मान्यता मिळाली आहे. याचा ४५ गावांमधील ४२६८ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे.गेले अनेक वर्षे पेण तालुक्यातील वाशी येथील नागरिकांना पाण्यासाठी खुप अडचणींना…

Read More

शिवसेना ठाकरे पक्षाच्या, ग्राहक संरक्षण कक्ष सिंधुदुर्ग जिल्हासंघटक पदी ॲड.प्रसाद करंदीकर यांची नियुक्ती…

⚡देवगड ता.२६-: शिवसेना पक्षप्रमुख.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने ‘त्यांच्या मुखपत्रातून ‘ मधून ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.ऍड.प्रसाद करंदीकर यांनी या पूर्वी शिवसेना देवगड तालुकाप्रमुख, ग्राहक संरक्षण कक्ष उपजिल्हासंघटक म्हणून काम केले आहे. महाराष्ट्र लोकाधिकार समिती चे काम राज्यभर करत आहेत.ग्राहक संरक्षण आणि कर्जदार-जामीनदार यांचे हक्क या बाबत गेल्या अनेक वर्षांपासून ते कायदेशीर सल्ला देत आहेत….

Read More

शहरातील गतिरोधकांची तीव्रता दोन दिवसात कमी करणार…

वैभव सगरे यांचे आश्वासन ; सुरेश भोगटे यांनी घेतली पुन्हा भेट ⚡सावंतवाडी ता.२६-: येथील शहरात घालण्यात आलेले गतिरोधकाची तीव्रता येत्या दोन दिवसात कमी करून देण्याचे आश्वासन बांधकामाचे अधिकारी वैभव सागरे यांनी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांना आज येथे दिली. याबाबत श्री भोगटे यांनी आज श्री सागरे यांची भेट घेत चर्चा केली. याबाबत अधिक माहिती अशी…

Read More

राष्ट्रवादी शरद पवार गट सावंतवाडी विधानसभा महिला अध्यक्ष पदी नितेशा नाईक….

सावंतवाडी– राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने सौ.नितेशा नाईक यांना सावंतवाडी विधानसभा महिला अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. कोकण विभागीय महिला अध्यक्षा सौ.अर्चनाताई घारे परब यांच्या हस्ते सदर नियुक्तीचे पत्र सौ.नितेशा यांना प्रदान केले. यावेळी त्यांच्यासोबत सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाच्या अध्यक्ष रेवती राणे सावंतवाडी शहराध्यक्ष एडवोकेट सायली दुभाषी उपस्थित होत्या…

Read More

कुंभारमाठ येथील अपघातात दुचाकीस्वार जखमी…

⚡मालवण ता.२५-: दुचाकीने घरी जात असताना गाय आडवी आल्याने तिला धडक बसून कुंभारमाठ येथील रस्त्यावर झालेल्या अपघातात राजेंद्र ऊर्फ राजू भिवाजी चव्हाण (वय-५०, रा. आनंदव्हाळ) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. हा अपघात आज सायंकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान घडला. याबाबत…

Read More

कालमेतर, मेतर, मेथर, लोणे, लोंढे, हडीकर, शेलटकर परिवाराच्या मूळपुरुष स्थानाचा वार्षिक कार्यक्रम…

⚡मालवण ता.२५-: कालमेतर, मेतर, मेथर, लोणे, लोंढे, हडीकर, शेलटकर परिवाराच्या हडी गावातील गाबीत वाडा येथे मूळपुरुष स्थानाचा वार्षिक उत्सव दि. ३ मे रोजी साजरा होणार आहे. कालमेतर, मेतर, मेथर, लोणे, लोंढे, हडीकर, शेलटकर परिवाराच्या हडी गावातील गाबीत वाडा येथे मूळपुरुष स्थानावर गतवर्षी छोटेखानी मंदिराची उभारणी करण्यात आली होती. तसेच मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्यास…

Read More

चेन्नई ते मुंबई सायकल प्रवास करणाऱ्या रोटरी सदस्यांचे मालवणात स्वागत…

⚡मालवण ता.२५-: चेन्नई ते गेट वे ऑफ इंडिया (मुंबई) हा सुमारे २ हजार किलोमीटरचा टप्पा सायक्लोथॉन या उपक्रमाद्वारे म्हणजेच सायकल वरून प्रवास करून मानसिक आरोग्य जनजागृती आणि पोलिओ निर्मूलन संदेश देण्यासाठी मोहिमेवर निघालेले रोटरी क्लब ऑफ चेन्नई कोरात्तूर क्लबचे रोटेरियन सतिशकुमार वं रोटरॅक्ट शांकरी हे सायकल द्वारे मालवण शहरात दाखल झाले असता भरड नका येथे…

Read More

कुडाळमध्ये बुधवारी‘युवा महाराष्ट्रभिमान मेळावा…

⚡कुडाळ ता.२५-: युवासेना, युवक काँग्रेस, युवक राष्ट्रवादी व शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) युवा संघटनेच्या माध्यमातून बुधवार, २७ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे ‘युवा महाराष्ट्रभिमान मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला युवासेना नेते तथा युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, माजी खा. विनायक…

Read More
You cannot copy content of this page