कुणकेरी येथील प्रसिद्ध हुडोत्सव उत्साहात साजरा…
⚡सावंतवाडी ता.३०-: कुणकेरी येथील प्रसिद्ध हुडोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला. १०० फूट उंच हुड्यावर चढलेल्या अवसारांच्या दिशेने दगडांचा मारा केला. हजारो भाविकांनी याचीदेही याची डोळा या चित्तथरारक उत्सवाची अनुभूती घेतली. रोंबाट, वाघ शिकार, घोडेमोडनी हे विशेष आकर्षण ठरले. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई, गोवा, कर्नाटक या राज्यातील भाविकांच्या उपस्थितीत हुडोत्सव उत्साहात पार पडला. कोकणातील शिमगोत्सव…
