Headlines

नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राजन तेली यांचा आरोंदा गावात नागरिकांशी संवाद…

⚡सावंतवाडी ता.०१-: सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा गावात माजी मुख्यमंत्री तथा सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे उमेदवार नारायण राणें यांच्या प्रचारार्थ माजी आमदार राजन तेली यांनी भेट त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी सोबत श्री.प्रितेश राऊळ, श्री. शेखर गावकर, सौ. शर्वणी ताई गावकर, आबा सातोस्कर,काका आचरेकर,आदी महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Read More

मालवण तालुक्यात ठाकरे सेनेला सुरुंग…

ऐन निवडणुकीच्या तोंडावर धक्के पे धक्के. मालवण दि प्रतिनिधीऐन निवडणुकीत भाजपाने मालवण तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला धक्के पे धक्के देण्यास सुरुवात केली आहे गेल्या दोन दिवसात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या अनेक मोहऱ्यानी उबाठा शिवसेनेला जय महाराष्ट्र म्हणत भाजपात प्रवेश केला आहे गेल्या दोन दिवसात वायरी भुतनाथचे माजी उपसरपंच श्याम झाड, वायंगणी सरपंच रुपेश पाटकर,…

Read More

मालवण तालुक्यात ठाकरे शिवसैनिकांचा घरोघरी प्रचारावर भर…

मालवण दि प्रतिनिधीरत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे शिवसेना इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ मालवण शहरा बरोबरच तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी घरोघरी प्रचार कार्यावर जोर दिला असतानाच छोट्या छोट्या बैठकांमधूनही खासदार विनायक राऊत यांचा दहा वर्षातील कार्याचा अहवाल मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आघाडी घेतली आहे. मालवण कुडाळचे आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाकरे…

Read More

कणकवली शहरात उद्या लोकशाहीची दिंडी…

⚡कणकवली ता.०१-: लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या प्रक्रितेत शहरातून मतदानाचा टक्का वाढावा याकरिता कणकवली नगरपंयतीच्यावतीने गेले काही दिवस शहरात मतदानाबाबत व्यापक स्वरुपात जनजागृती केली जात अाहे. यानिमित्त गुरुवार 2 मे रोजी सकाळी 8 वा. कणकवली नगरपंचायत कार्यालय ते आप्पासाहेब पटवर्धन चौक अशी लोकशाहीची दिंडी काढणार आहे. तरी शहरातील मतदारांनी दिंडीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्याधिकारी परितोष कंकाळ…

Read More

मराठी माणसाच्या अस्मितेबद्दल आम्हाला…

ठाकरे व राऊतांनी शिकवून नये : आम. नीतेश राणे.. कणकवली : महाराष्ट्रात प्रबोधनकार ठाकरे यांनी नेहरुंच्या विरुद्ध लढा दिला होता. त्या लढ्यातून महाराष्ट्र निर्माण झाला. त्याच नेहरू मांडीवर बसणारा उद्धव ठाकरे सर्वात मोठा मोठा गद्दार आहे. नेहरूंच्या, गांधींच्या मांडीवर बसणार्‍या उद्धव ठाकरे व संजय राऊतांनी मराठी माणसाच्या अस्मितेबद्दल आम्हाला शिकवू नये. 10 जनपथमध्ये आमची मम्मी…

Read More

कासार्डेत उद्यापासून विविध कार्यक्रम…

⚡कणकवली ता.०१- : कासार्डे-तांबळवाडी येथील श्री आवळेश्‍वर मंदिरात 2 ते 3 मे या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.गुरुवार 2 मे रोजी वाडीतील मुलांचे व महिलांचे विविध गुणदर्शनपर कार्यक्रम होतील. शुक्रवार 3 मे रोजी सकाळी 9 वा. अभिषेक, श्री. सत्यनारायणाची महापूजा, तीर्थप्रसाद, दुपारी 1 वा. महाप्रसाद, 3 वा. महिलांसाठी हळदीकुंकू, सायंकाळी…

Read More

कणकवलीत मानवी साखळीद्वारे मतदानाबाबत जागृती…

⚡कणकवली ता.०१-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा विद्यामंदिर प्रशालेत विद्यार्थ्यांनी ‘मतदान करा’ची मानवी साखळी तयार केली. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला नगरपंचायत प्रशासनाचे सहकार्य लाभले.यावेळी मुख्याध्यापक पी.जे.कांबळे, शिक्षिका व्ही.बी जाधव, वि.वी.बर्डे, नेताजी जाधव, जनार्दन शेळके, दिनेश मोर्ये, विद्या शिरसाट, नेहा सावंत, वेदाती तायशेटे, वैभवी हरमलकर, श्रीमती कदम, शिक्षक व नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.महाराष्ट्र दिनाचे औचित्यसाधून…

Read More

जानवली नदीपात्रातील पाण्याचा पंच चोरीस…

⚡कणकवली ता.०१-: गणपती साना येथील जानवली नदीपात्रातील किर्लोस्कर कंपनीचा 3 एचपीचा 7000 किमतीचा पाण्याचा पंप चोरीस गेला. ही घटना मंगळवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत पंपाचे मालक सहदेव लक्ष्मण बागवे (70. रा. फौजदारवाडी) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत तपास हवालदार विनोद सुपल करीत…

Read More

वायंगणी येथे राणेंच्या प्रचाराचा शुभारंभ…

⚡कणकवली ता.०१-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वायंगणी गावातील प्रचाराचा शुभारंभ श्री आदिनाथ मंदिरात भाजपच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला.यावेळी माजी जि. प. सदस्य बाळा जठार, भाजप शक्तीकेंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर, रमाकांत राऊत, बूथ अध्यक्ष कृष्ण बाणे, वायंगणीचे उपसरपंच प्रताप फाटक, संदीप सावंत, प्रमोद जाधव, संदीप दळवी, प्रकाश बाणे, अशोक…

Read More

नारायण राणेंच्या प्रचारार्थ सावंतवाडीत उद्या महायुतीच्या वतीने बाॅईक रॅलीच आयोजन…

दिपक केसकर व निलेश राणे यांची उपस्थिती: सर्वांनी उपस्थित राहण्याचे संजू परब ,अजय गोंदावळे,बाबू कुडतरकर यांचे आवाहन.. सावंतवाडी : महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सावंतवाडी शहरात उद्या सायंकाळी ५ वाजता महायुतीच्या प्रचार रॅलीच आयोजन करण्यात आलं आहे.या रॅलीचा शुभारंभ महायुतीच्या प्रचार कार्यालयातून मंत्री दीपक केसरकर व माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत…

Read More
You cannot copy content of this page