नारायण राणे यांना ओबीसी सेलच्यावतीने सर्वाधिक मताधिक्य मिळावे…
बांदेश्वर मंदिरात लघु रुद्र व अभिषेक करण्यात आला.. बांदा/प्रतिनिधीभाजपा महायुतीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांना ओबीसी सेलच्या माध्यमातून सर्वाधिक मताधिक्य देण्यासाठी भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने आज येथील श्री बांदेश्वर मंदिरात लघुरुद्र व अभिषेक करण्यात आला. यावेळी मंत्री राणे यांच्या विक्रमी विजयासाठी साकडे घालण्यात आले.ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस बाळा आकेरकर यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे…
