Headlines

मतदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने नारायण राणे यांच्याकडून धनशक्तीचा वापर…

हरी खोबरेकर यांची टीका:राणे कुटुंबियांना ठाकरे कुटुंबियांवर टीका करण्यासाठीच भाजपमध्ये घेतले. ⚡मालवण ता.०४-:केंद्रीयमंत्री पदाच्या कालावधीत नारायण राणे एकही विकासकाम मालवणात करू शकले नाही, हे त्यांचे अपयश आहे. सकाळी उठावे आणि मातोश्रीवर टीका करावी, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करावी हाच राणे आणि त्यांच्या कुटुंबियांचा विकासाचा कार्यक्रम आहे. राणे यांच्याकडून जनतेला विकासाची अपेक्षा होती, मात्र जनतेला उपेक्षित…

Read More

वाफोली नळपाणी योजनेच्या विहिरी नजिक गटारात औषधाच्या कचऱ्याचा साठा…

बांदा/प्रतिनिधीबांदा-वाफोली रस्त्यावर वाफोली नळपाणी योजनेच्या विहिरीजवळील रस्त्यालगतच्या गटारात तारीख होऊन गेलेल्या औषधच्या कचऱ्याचा साठा उघड्यावर टाकण्यात आल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या कचऱ्याची तात्काळ विल्हेवाट लावावी तसेच कचरा टाकणाऱ्याला सक्त ताकीद द्यावी अशी मागणी वाफोलीचे सामाजिक कार्यकर्ते गुणेश गवस यांनी केली आहे.काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने तारीख बाह्य औषधे (गोळ्या, इंजेक्शन, बाटल्या) उघड्यावर फेकून…

Read More

राज ठाकरेंच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन…

बांद्यात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून जंगी स्वागत: राजन तेली,अनिल केसरकर, श्वेता कोरगावकर, गुणाजी गावडे, यांच्यासह अनेकांनी केले जंगी स्वागत.. ⚡बांदा ता.०४-: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन झाले असून बांदा येथे त्यांचं ढोल ताशांच्या गजरात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले. श्री ठाकरे आज महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ…

Read More

अनसुर गावात राजन तेली यांचा राणेंचा घरोघरी प्रचार…

⚡वेंगुर्ला ता.०४-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा अनसुर येथे महायुतीच्या माध्यमातून भाजप नेते राजन तेली यांनी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घरोघरी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे.दरम्यान या या प्रचारात सरपंच यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य स्थानिक पदाधिकारी व जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी देखील आपला सहभाग दर्शवत प्रत्येकाचे घरी जाऊन गाठीभेटी…

Read More

कणकवलीत 10 मे पासून फणस प्रक्रिया प्रशिक्षण…

⚡कणकवली ता.०४-: संकल्प प्रतिष्ठानतर्फे 10 ते 12 मे या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत कणकवली येथे प्रात्यक्षिकावर आधारित फणस प्रक्रिया प्रशिक्षण आयोजित केले आहे. या प्रशिक्षणात तज्ज्ञ प्रशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. तसेच पल्प, पोळी, हलबा, गरे पावडर, फणस कणी, बिस्किटं, समोसा, भजी, कटलेट, लोणचं, जॅम, स्क्वॅश, सिरप, फणस पुरणपोळी, चॉकलेट, आईस्क्रिम यांच्यासह अन्य…

Read More

राणेंच्या प्रचारार्थ खारेपाटण येथे महायुतीची रॅली…

⚡कणकवली ता ०४-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ खारेपाटण येथे महायुतीच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रॅली काढली. या रॅलीत सरपंच प्राची ईस्वलकर, उपसरपंच महेंद्र गुरव, माजी पंचायत समिती सदस्य तृप्ती माळवदे, रामकांत राऊत, शिवसेना शिंदे गटाच्या युवासनेचे जिल्हाप्रमुख सुकांत वरुणकर, तालुकाप्रमुख मंगेश गुरव, सुधीर कुबल, सरिता राऊत, लियाकत काझी,…

Read More

विठ्ठल रुक्माई शेतकरी संघटनेचा मंत्री नारायण राणे यांना पाठिंबा…

सावंतवाडीयेथील विठ्ठल रुक्माई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद माजी शिक्षण आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना पाठिंबा दर्शविला आहे.त्यांनी यासंदर्भात नुकतीच श्री राणे यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या. लक्ष्मण देऊळकर, प्रकाश सावंत, नारायण कारिवडेकर, अजय सावंत, संतोष हरमलकर, भालचंद्र राऊळ, सुधीर नाईक, प्रकाश जाधव, सागर सावंत,…

Read More

शहरातील ८० टक्के मत राणेंना देणार…

संजू परब:दीपक केसरकर आमच्यासोबत प्रचारात असल्यानं वेगळं वातावरण निर्माण झालं.. ⚡सावंतवाडी ता.०४-: नारायण राणेंना निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी व महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या समवेत मैदानात उतरले आहोत. त्यामुळे शहरातील ८० टक्के मत आम्हाला मिळतील. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा किमान अडीच लाखांनी विजय होईल असा विश्वास माजी नगराध्यक्ष संजू…

Read More

खोटे नाटे सांगून उबाठा गटाने लोकांची दिशाभूल करू नये…

युवासेना वेंगुर्ले शहरप्रमुख संतोष परब:महायुतीचे उमेदवार ना.नारायण राणे मोठ्या मताधिक्याने निवडून येणार.. ⚡वेंगुर्ले ता.०४-: जनतेला खोटे नाटे सांगून दिशाभूल करून मते मिळवण्याचा प्रयत्न उबाठा गटाकडून सुरु आहे. मात्र लोक त्यांना ओळखून आहेत. या भागाचा विकास करण्यासाठी महायुती शिवाय पर्याय नाही. हे प्रचाराला फिरताना मिळत असलेल्या उदंड प्रतिसादा मुळे लक्षात येत आहे. वेंगुर्ले शहरत शिवसेना, भाजप,…

Read More

कांदळगाव येथे राणे कुलदेवता मंदिर त्रैवार्षिक सोहळा…

⚡मालवण ता.०४-:कांदळगाव येथे राणे (कांदळगाव) कुलदेवता मंदिर त्रैवार्षिक सोहळा ५ व ६ मे रोजी होणार आहे. या सोहळ्याचे आयोजन श्री शिवप्रेरणा राणेवाडा (कांदळगाव) रहिवासी सेवा संघ, मुंबई यांच्यातर्फे करण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष विनायक राणे यांच्या अध्यक्षतेखाली श्री देव रामेश्वर मंदिर परिसरात हा सोहळा पार पडेल. यानिमित्त दि. ५ रोजी सकाळी ८.३० वाजता कांदळगाव (महापुरुष)…

Read More
You cannot copy content of this page