Headlines

खड्डेमय रस्त्याचे रील बनवून वैभव नाईकांनी केली स्वतःचीच पोलखोल

शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांची टीका मालवण (प्रतिनिधी) माजी आमदार वैभव नाईक हे खड्डेमय रस्त्यांचे व्हिडीओ पोस्ट करून स्वतःचाच अपयशी कारभार मांडत आहेत. दहा वर्षे आमदार राहून देखील अपयशी आणि टक्केवारी कारभारामुळे मालवण कुडाळ मधील अनेक रस्ते पूर्णपणे नादुरुस्त झाले आहेत, तर आमदार निलेश राणे यांनी २२ महिन्याच्या आमदारकीच्या काळात मालवण कुडाळ साठी कोट्यावधी रुपयांचा…

Read Full News

भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या विशेष प्रयत्नाने चिंदर येथे नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर

पं.स. सदस्य दिपक सुर्वे यांनी मानले आभार मालवण दि प्रतिनिधी चिंदर गावात वारंवार उद्भवणाऱ्या वीज समस्यांवर आता कायमस्वरूपी तोडगा निघण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. जिल्हा नियोजनच्या माध्यमातून चिंदर गावातील लब्देवाडी व कुंभारवाडी येथे सध्या कार्यरत असलेले ६३ केव्ही क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बदलून त्याठिकाणी नवीन १०० केव्ही क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आले आहेत. तसेच चिंदर गावठणवाडी…

Read Full News

नारळाच्या झाडाला राखी बांधत दिला निसर्ग संवर्धनाचा संदेश

देवबाग हायस्कुलचा ‘वृक्षबंधन’ उपक्रम मालवण (प्रतिनिधी) ‘अखिल देवबाग विकास मंडळ मुंबई’ संचालित डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग या प्रशालेत आनंददायी शनिवार’ अंतर्गत शिक्षिका सौ. मेस्त्री (पाटणे) यांच्या संकल्पनेतून रक्षाबंधनाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी मिळून ‘वृक्षबंधन’ हा उपक्रम उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमात विद्यार्थी व शिक्षक यांनी मिळून बनवलेली राखी नारळाच्या झाडाला बांधून…

Read Full News

*संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त बांदा येथे अंगणवाडी सेविकांचा विशेष सत्कार…

रक्षाबंधनाने उपक्रमात भरला आपुलकीचा रंग.. ⚡​बांदा ता.२९-: शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बांदा येथे संजू परब मित्र मंडळ यांच्याकडून सामाजिक बांधिलकी जपणारा एक विशेष उपक्रम पार पडला. या सोहळ्यात परिसरातील अंगणवाडी सेविकांच्या मोलाच्या सेवेचा गौरव करत त्यांना सन्मानवस्त्र देऊन सन्मानित करण्यात आले.​लहान मुलांचे संगोपन आणि समाजाच्या आरोग्य-शिक्षणाचा पाया मजबूत करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचे…

Read Full News

दुप्पट परताव्याचे आमिष: फोंडा येथील महिलेची २२ लाखांची फसवणूक कोकणातील दोघांविरोधात गुन्हा…

⚡बांदा ता.२९-: आर्थिक योजनेत गुंतवणूक केल्यास रक्कम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत फोंडा येथील एका महिलेची २२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. गुंतवणुकीचे आमिष दाखवत फसवणूक केल्याचे समजून येताच महिलेने फोंडा-गोवा पोलीस स्थानकात धाव घेऊन तक्रार केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ ऑगस्ट पूर्वी आरोपी पाटील आणि दुर्गामाता (दोघांचीही पूर्ण नावे व पत्ते अद्याप स्पष्ट नाहीत), रा….

Read Full News

घारपी शाळेतील विद्यार्थ्यांनी बसचालक-वाहकांना बांधल्या स्वनिर्मित राख्या…

स्काऊट-गाईड कब-बुलबुल पथकाचा अनोखा उपक्रम; ग्रामस्थांसह झाडांनाही राख्या बांधून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश.. ⚡बांदा,ता.२९-: सह्याद्रीच्या दुर्गम कुशीत वसलेल्या जिल्हा परिषदेच्या घारपी शाळेतील स्काऊट-गाईड कब-बुलबुल पथकातील विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाचा सण अनोख्या पद्धतीने साजरा करत सामाजिक व पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेने तयार केलेल्या पर्यावरणपूरक स्वनिर्मित राख्या बसचालक व वाहकांना बांधून त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.घारपी…

Read Full News

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त घारपी शाळेत लोकसहभागातून क्रीडा साहित्याचे वितरण…

⚡बांदा ता.२९-: हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपी येथील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा साहित्य खरेदी करण्यासाठी मुख्याध्यापक जे. डी. पाटील यांनी केलेल्या आवाहनाला अवघ्या २४ तासांच्या आत अपेक्षित प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्वप्नांना बळ देण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी व शाळेचे माजी विद्यार्थी व ग्रामस्थ यानी उत्स्फूर्तपणे मदतीचा…

Read Full News

सुपारी गळतीचे तातडीने पंचनामे करा

कृषी खात्याने नुकसानीची दखल घेण्याची सिंधुदुर्ग फळबागायतदार व शेतकरी संघाची मागणी बांदा/सकाळ वृत्तसेवाबिपरजॉय, निसर्ग, तौक्ते यांसारख्या प्रचंड वादळांचा सामना करत संघर्षातून सिंधुदुर्गातील शेतकरी पुन्हा उभा राहिला आहे. काजूला अपेक्षित बाजारभाव मिळत नसतानाही शेतकऱ्यांनी बागांची पुन्हा उभारणी केली. मात्र, निसर्गाचे संकट अद्यापही शेतकऱ्यांची पाठ सोडत नसून, यंदा कमी पाऊस आणि त्यानंतर निर्माण झालेल्या लहरी वातावरणाचा मोठा…

Read Full News

खालसा धाब्यासमोर बैल आडवा आल्याने मोटारीला अपघात…

⚡बांदा ता.२९-: मुंबई-गोवा महामार्गावर बांदा येथील खालसा धाब्यासमोर अचानक बैल आडवा आल्याने मोटारीला अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, मोटारीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले.आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. महामार्गावरून मोटार जात असताना अचानक बैल रस्त्यावर आडवा आला. चालकाने प्रसंगावधान राखून वाहन नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बैलाला धडक बसल्याने…

Read Full News

सिंधुदुर्ग महाविद्यालयातील नारळ लढविणे स्पर्धेत भूमी मसुरकर व भावेश परब विजयी…

⚡मालवण ता.२९-:मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या जिमखाना व सांस्कृतिक विभागामार्फत नारळ लढविणे स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. स्पर्धेत मुलींमधून टीवायबीए ची भूमी मसुरकर हिने प्रथम तर कनिष्ठ महाविद्यालयाची मानसी धुरत हिने द्वितीय क्रमांक पटकविला. मुलांमध्ये कनिष्ठ महाविद्यालयाचा भावेश परब याने प्रथम तर टीवायबीकॉम च्या श्रीराज परब याने द्वितीय क्रमांक मिळवला. या स्पर्धेचे उदघाटन प्राचार्य…

Read Full News

You cannot copy content of this page