Headlines

बुडालेल्या ठिकाणीच यश देऊलकर चा मृतदेह सापडला…

⚡वेंगुर्ले ता.१५-: वेंगुर्ला-मांडवीखाडी मद्ये मंगळवारी दुपारी पोहण्यासाठी उतरलेला मूळ मोरगाव येथील रहिवासी व सध्या म्हापसा गोवा येथे वास्तव्यास असलेला १६ वर्षीय मुलगा यश भरत देऊलकर या मुलाचा मृतदेह बुडालेल्या ठिकाणीच आज बुधवारी पहाटे ४ वाजण्याच्या तरंगत्या स्थितीत दिसून आला. याप्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान यश याच्या निधनामुळे देऊलकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर…

Read More

पैशांच्या वाटपाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार…

आमदार वैभव नाईक यांनी व्हिडिओसहित दाखल केली तक्रार.. ⚡कणकवली ता.१५-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी 7 मे रोजी मतदान पार पडले. मात्र, या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना मतदान करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावांमधील मतदारांंना पैशांचे वाटप करण्यात आले. याबाबतची तक्रार लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.या संदर्भातील…

Read More

कुडाळ येथे महेश्वरी हॅण्डल्युॅम साड्यांचे उद्यापासून प्रदर्शन…

नागरिकांना लाभ घेण्याचे मुक्ती देसाई यांचे आवाहन.. ⚡कुडाळ ता.१५-: कुडाळ येथे प्रथमच महेश्वरी हॅण्डल्युॅम साड्याचे प्रदर्शन मराठा समाज हाॅल येथे भरविण्यात आले आहे. या ठिकाणी विविध डिझाइनर साड्या प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत. हे प्रदर्शन उद्या दिनांक 16 में सायंकाळी 4 ते रात्री 9 या वेळेत होणार आहे. तरी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन इंडियन…

Read More

पाटथर येथील गगनगिरी महाराज सत्संग केंद्राचा उद्या १६ मे रोजी वर्धापन दिन…

⚡देवगड ता.१६-:देवगड तालुक्यातील पाटथर येथील परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज सत्संग केंद्राचा दुसरा वर्धापन दिन व श्री सत्यनारायण महापूजा १६ मे २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे.यानिमित्त परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज सत्संग केंद्र पाटकर श्री प्रकाश यशवंतपुर यांच्या निवासस्थानी (मारुती मंदिरा नजीक)विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती गगनगिरी महाराज ट्रस्ट गगनगड गगनबावडाचे…

Read More

हळवल फाटा येथील कार अपघात 6 जण जखमी…

⚡कणकवली ता.१५-: गोव्याहून मुंबई दिशेने जाणाऱ्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील दुभाजकाला कारची जोरदार धडक बसली. कार पटली होऊन झालेल्या अपघातात 6 जण जखमी झाले. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावरील हळवल फाटानजीक असलेल्या वळणावर बुधवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घडला. कारच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातग्रस्तांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची…

Read More

कै. गजानन पालेकर यांच्या दुसऱ्या स्मृतिप्रीत्यर्थ आंबोली आरोग्य केंद्रात फळवाटप…

आंबोली,ता. १५: कै.गजानन पालेकर यांच्या दुसऱ्या स्मृतिप्रीत्यर्थ आज आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच सावित्री पालेकर,सोसायटी चेअरमन शशीकांत गावडे,रामा गावडे,प्रकाश उर्फ बाळा गावडे,डॉ.अदिती पाटकर,डॉ.महेश जाधव,संतोष पालेकर,ग्रामपंचायत सदस्य सारिका गावडे,भाई गावडे,प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रमोद मोहिते, बालाजी ढोले,परिचारिका क्षमा पुराणिक,समृद्धी गवंडे,तसेच रुग्ण उपस्थित होते.शशीकांत गावडे यांनी कै. सरपंच बाळा पालेकर यांच्या स्मृतींना उजाळा…

Read More

पैसे वाटणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या पुढार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा…

बबन साळगावकर: पैसे वाटत असताना निवडणूक आयोगाची अधिकारी पोलीस यंत्रणा काय करत होती..? ⚡सावंतवाडी ता.१५-: लोकसभा निवडणूकीत सत्ताधाऱ्यांनी पैसे वाटले हे उघड सत्य आहे, तशा प्रकारच्या व्हिडिओ देखील आता समोर येत आहेत, त्यामुळे पैसे वाटणाऱ्यांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे केली.दरम्यान सात मे रोजी सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याची…

Read More

लोरे नं 1 येथील अपघातात दोघे जखमी…

⚡कणकवली ता.१४-: गोव्याहून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या कारला लोरे नं. १ येथील एका वळणावर समोरून येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार व त्यांच्या मागे बसलेली महिला जखमी झाली. हा अपघात मंगळवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास झाला. सोलापूर येथील काही मित्रांचा ग्रुप आपल्या ताब्यातील कार घेऊन गोवा येथे पर्यटनासाठी गेले होते. तेथून मंगळवारी परत…

Read More

वागदे येथील युवकाचा आकस्मिक मृत्यू…

⚡कणकवली ता.१४-: वागदे-गावठणवाडी येथील विजय लहू गावडे (५८) यांचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी २.१० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची खबर विश्वनाथ लहू गावडे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे.विजय गावडे सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वागदे ग्रामपंचायत समोरील महामार्ग ओलांडून आपल्या घरी जात असताना चक्कर येऊन खाली पडले होते. त्यांना ग्रामस्थांनी व…

Read More

खारेपाटण येथील तरुण बेपत्ता…

⚡कणकवली ता.१४-: खारेपाटण संभाजीनगर येथील अमोल अनंत गुरव (४०) हे बेपत्ता झाले आहेत. याबाबतची खबर त्यांची आई अनिता अनंत गुरव यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. अमोल गुरव हे १३ मे रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास आपल्या पत्नी समवेत स्वतःच्या रिक्षेने बाजारात गेले होते. मात्र, रिक्षामध्येच बंद पडल्याने अमोल गुरव यांनी रिक्षा खारेपाटण मच्छीमार्केट येथे…

Read More
You cannot copy content of this page