अनधिकृत भाजी विक्रेत्यांवरील कारवाई नियमांनुसारच..
नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांची स्पष्ट भूमिका:“मच्छी मार्केट भाजी विक्रीसाठी योग्य नाही”; नवीन भाजी मंडई पूर्ण झाल्यानंतर पर्यायी जागा देण्याचे आश्वासन.. ⚡सावंतवाडी ता.१२-: स्थानिक नगरसेवकांनी केलेल्या सुचनेनुसारच तेथील अनधिकृत भाजी विक्रेत्यांना उठवण्यात आलं. तसेच इतरांवरही कारवाई केली. नियम सर्वांना सारखा असून त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. , याबाबत नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी आपली भूमिका स्पष्ट…
