शासकीय आरोग्य यंत्रणा सक्षम करावी…
जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे कणकवली प्रवासी संघाची मागणी.. ⚡कणकवली ता.२३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये तपासणीसाठी व उपचार घेण्यासाठी येणार्या नागरिकांना योग्यरित्या अारोग्य सोसीसुविधांचा लाभ मिळत नाहीत. परिणामी त्यांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असल्याने नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी आपण स्वतः लक्ष घालून आरोग्य यंत्रणा सक्षम…
