फरार कारचालकास जामीन मंजूर…
⚡कणकवली ता.२४-: महामार्गावरून चालत असताना अनिल कदम यांना अज्ञात वाहनाने धडक दिली होती. यात अनिल यांचा जागीच मृत्यू झाला होता. हा अपघात शुक्रवार 17 मे रोजी सकाळी 8.30 वा. सुमारास घडला होता. अपघातानंतर धूम ठोकलेल्या कार चालक ओमकार कोरडे याला पाच दिवसांनी कणकवली पोलिसांनी पुणे-निगडी येथील कारसहित ताब्यात घेतले होते. त्यानंतर कुडाळ येथील न्यायालयात कणकवली…
