कोकण पदवीधर मतदार नोंदणी करण्यास अजूनही २८ मे पर्यंत मुदत…
सध्या १७४८४ मतदार:२६ जून रोजी मतदान;जिल्हात २५ मतदान केंद्र,जिल्हाधिकारी किशोर तावडे… ⚡ओरोस ता.२५-: महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदार संघातील निवडणूक कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक जानेवारी २०२४ रोजी १७४८४ पदवीधर मतदार नोंदणी झालेली मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. तर ६५७ पदवीधर मतदारांचे अर्ज ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने दाखल…
