Headlines

पाडलोसमध्ये सरकार मान्य रास्त दराचे धान्य दुकान सुरू…

⚡बांदा ता.३०-: गावातील सर्वसामान्य नागरिकांना धान्य आणण्यासाठी दुसऱ्या गावात जावे लागायचे. पाडलोस विकास सहकारी सोसायटीने धान्य दुकान गावात आणून कार्डधारकांची सोय केली आहे. त्यामुळे आता गावातील ग्रामस्थांना गावातच धान्य मिळणार असल्याचे सांगून पाडलोस सोसायटीचे कार्य कौतुकास्पद असल्याचे उदगार, सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी काढले. पाडलोस विकास सहकारी सेवा सोसायटी लि. संचलित सरकार मान्य रास्त दराचे…

Read More

मान्सून पूर्व पावसाने १०० हेक्टर पिकांचे नुकसान…

९९ गावातील ८४० शेतकरी झाले बाधित.. सिंधुदुर्गनगरी ता २९सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६ मे ते २६ मे २०२४ या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील फळबागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यातील ९९ गावातील ८४० शेतकऱ्यांचे ९९.६८ हेक्टर क्षेत्रवरील फळ पिकाचे नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी विभागामार्फत देण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६ ते…

Read More

भुयारी गटार योजनेचा निधी माझ्यामुळे नव्हे तर केसरकरांमुळेच परतून गेला…

बबन साळगावकर यांचा आरोप:विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात मोठं कॅम्पिंग उभारून केसरकरांच भुलभुलय्या उघड करणार.. ⚡सावंतवाडी ता.३०-: शहरातील भुयारी गटार योजनेच्या निधी माझ्यामुळे नव्हे तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यामुळेच परतून गेला असा पलटवार माझ्या नगराध्यक्ष बबन सांगावकर यांनी आज येथे केला खोदाई केलेले रस्ते बुजवण्यासाठी डीपीडीसी मधून निधी देतो असे सांगून तो निधी केसरकर यांनी…

Read More

सावंतवाडीत उद्या वीज वितरण कार्यालयात बैठकीच आयोजन…

ज्यांच्या समस्य असतील त्यांनी लेखी स्वरूपात घेऊन उपस्थित राहावे; राजन तेलींचे आव्हान.. ⚡सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी महावितरण कार्यालय येथे माजी आमदार राजन तेली यांनी महावितरण जिल्हा अधिक्षक अभियंता , कार्यकारी अभियंता , उपकार्यकारी अभियंता,कर्मचारी आणि महावितरण ( MSEB ) चे ठेकेदार यांच्या सोबत एकत्रित बैठक घेऊन चर्चा आयोजन केले आहे. तरी सावंतवाडी विधानसभेतील गावातील सर्व सरपंच,…

Read More

शिवसेना कुडाळ तालुका संघटकपदी रमेश हरमलकर यांची नियुक्ती…

जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी दिले नियुक्ती पत्र:शिवसेना वाढवणार, हरमलकर ⚡कुडाळ ता.२९-: कुडाळ कविलकाटे येथील जेष्ठ शिवसैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते रमेश विनायक हरमलकर यांची शिवसेना कुडाळ तालुका संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती केल्याचे पत्र शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी आज कुडाळ शिवसेना पक्ष कार्यालयात रमेश हरमलकर यांना दिले. हरमलकर यांची निवड, वंदनीय…

Read More

कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न…

⚡वैभववाडी ता.२९-: कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली असून या पार्श्वभूमीवर वैभववाडी भाजपा कार्यालयात पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे आदी उपस्थित होते.यावेळी वैभववाडी भाजपाच्या वतीने आमदार निरंजन डावखरे, श्री. काळसेकर,…

Read More

दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शुक्रवारी…

⚡वैभववाडी ता.२९-: वैभववाडी तालुका धनगर समाजातील कै. धाऊ बयाजी गोरे ट्रस्टच्या विद्यमाने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती व तालुक्यातील धनगर समाजातील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शुक्रवार दिनांक ३१ मे २०२४ रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता वैभववाडी येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या कार्यक्रमासाठी तालुक्यातील…

Read More

दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शुक्रवारी…

⚡वैभववाडी ता.२९-:वैभववाडी तालुका धनगर समाजातील कै. धाऊ बयाजी गोरे ट्रस्टच्या विद्यमाने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती व तालुक्यातील धनगर समाजातील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शुक्रवार दिनांक ३१ मे २०२४ रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता वैभववाडी येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या कार्यक्रमासाठी तालुक्यातील धनगर…

Read More

अमरसेन सावंत यांनी आवाज उठविल्याने अणाव घाटचेपेड पुलाचे काम झाले पूर्ण…

⚡कुडाळ ता.२९-: शिवसेना उबाठा उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत यांच्या प्रयत्नातून कुडाळ तालुक्यातील अणाव घाटचेपेड पुलाचे काम झाले पूर्ण झाले आहे.महाविकास आघाडीच्या काळात खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी अणाव घाटचेपेड पुल मंजूर करून त्यासाठी २ कोटी ६५ लाख रु मंजूर केले होते. मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी पुलाचे काम अर्धवट स्थितीत असतानाच उदघाटन केले…

Read More

पेंडूर देवळी समाज उन्नती मंडळाने दशावतार कलाकारांचा केलेला सत्कार प्रेरणादायी…

सावळाराम अणावकर ; दशावतार कलेची निर्मिती देवळी समाजापासून.. ⚡मालवण ता.२९-: गेली कित्येक वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच गोवा राज्यातही देवळी समाज बांधव दशावतारी कला जोपासत असल्याने ही साऱ्यांना अभिमान वाटावा अशी गोष्ट असून पेंडुर येथील देवळी समाज उन्नती मंडळाने जिल्ह्यातील दशावतारी कलाकारांना सांघिक भावनेने एकत्र करून त्यांचा केलेला सत्कार हा निश्चितच गौरवास्पद आणि कलेच्या क्षेत्रात वावरणाऱ्या प्रत्येकासाठी…

Read More
You cannot copy content of this page