दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शुक्रवारी…

⚡वैभववाडी ता.२९-: वैभववाडी तालुका धनगर समाजातील कै. धाऊ बयाजी गोरे ट्रस्टच्या विद्यमाने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती व तालुक्यातील धनगर समाजातील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शुक्रवार दिनांक ३१ मे २०२४ रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता वैभववाडी येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या कार्यक्रमासाठी तालुक्यातील धनगर समाज बांधव तसेच १० व १२ वी च्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कै. धाऊ बयाजी गोरे ट्रस्टचे अध्यक्ष संतोष बोडके यांनी केले आहे.

You cannot copy content of this page