इंदिरा गांधी व्यापारी संकुलाच्या भाडेप्रश्नी सकारात्मक तोडगा.
नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले:नळपाणी योजनेचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’ आणि गुणवत्ता तपासणीनंतरच पुढील कार्यवाही.. ⚡सावंतवाडी ता.१०-: येथील इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील व्यापारी वर्गाचे 2020 पासून भाड घेतलं जात नव्हते. सहा वर्ष भाड घेतलं नसून प्रशासकीय राजवटीत ही वसूली होत नव्हती. गेले सहा महीने यावर आम्ही लक्ष देत भाडे कमी करून देण्याबाबत जिल्हाधिकारी यांना भेटलो असून सकारात्मक तोडगा…
