चौकूळ जमीन प्रश्न संदर्भात उद्या होणारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीला गाववासीयांनी उपस्थित राहणे आवश्यक…

मंत्री दिपक केसरकर:सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा उद्या होणाऱ्या जनता दरबाराला मला निमंत्रण नाही.. ⚡सावंतवाडी ता.१३-: चौकूळ येथील जमीन प्रश्न संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत अत्यंत महत्त्वाची बैठक आहे आणि या बैठकीला गाववासीयांनी उद्या उपस्थित राहणे आवश्यक आहे ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे हे मी तुम्हाला निमंत्रण देत असून गाववासियाने विमानाने बैठकीला यावे विमानाचे तिकीट काढून…

Read More

कणकवली नगरपंचायतीच्यावतीने तिरंगा यात्रा…

कणकवली : जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात. तसेच देशभक्‍तीची भावना कायम राहावी. या अनुषंगाने कणकवली शहरातून तिरंगा यात्रा काढण्यात आली. नगरपंचायतीच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला. यात नगरपंचायत अधिकाऱ्यांसह प्रतिष्‍ठीत नागरिक आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. सकाळी ११ वाजता नगरपंचायत कार्यालयातून या फेरीला प्रारंभ झाला. तेथून बाजारपेठ मार्गे रेल्‍वे स्थानक आणि त्‍यानंतर…

Read More

नरडवे येथे सिंधुदुर्ग वन अमृत प्रकल्प प्रशिक्षण वर्गचा संजना सावंत यांच्या हस्ते शुभारंभ…

कणकवली : सावंतवाडी वन विभाग अंतर्गत सिंधुदुर्ग वन अमृत प्रकल्प प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ नरडवे इंग्लिश स्कूल नरडवे येथे जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या माजी अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते संपन्न झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण 4 गावांची सदर प्रकल्पा साठी निवड करण्यात आली. त्यापैकी नरडवे गावाची निवड करण्यात आली आहे. सदर प्रसंगी व्यासपीठावर गणपत सावंत (सरपंच, नरडवे), वैभव…

Read More

कबूलायतदार प्रश्नी सोमनाथ गावडे यांनी दिशा भरकटवू नये…

कृती समिती सदस्य आनंद गावडे यांचा सल्ला.. ⚡सावंतवाडी ता.१३-: चौकुळ कबुलायतदार गांवकर प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमची बैठक आहे. त्या नियोजन बैठकीला सोमनाथ गावडे उपस्थित नव्हते. त्यांना मुद्दे माहिती नसतील तर कोणत्याही प्रकारची विधान करू नयेत. या जमिनीप्रश्नी अधिकृत समिती मुंबईला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. त्यामुळे उपोषणाची दिशा भरकटवू नये‌. चुकीची…

Read More

गुरु कल्याणकर यांचे 15 ऑगस्टचे आंदोलन मागे …

डिसेंबर महिन्यात मंजूर कामे पूर्ण करण्याचे मिळाले लेखी पत्र. ⚡बांदा ता.१३-: बांदा शहरासाठी मंजूर झालेल्या १ कोटी ८० लाखांच्या विकासकामांना कार्यरंभ आदेश देऊन डिसेंबर महिन्यात कामे प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येणार असल्याचे लेखी पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांनी दिल्याने १५ ऑगस्ट रोजी सामाजिक कार्यकर्ते गुरु कल्याणकर यांनी पुकारलेले बेमुदत उपोषण मागे घेतले….

Read More

कास्ट कर्मचारी महासंघाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन…

सिंधुदुर्गनगरी ता १३मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमधील आरक्षण,तसेच जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करा . या मागणी साठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा सिंधुदुर्ग च्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य, शाखा सिंधुदुर्ग यांचे वतीने निवेदन देऊन शासनाचे लक्ष वेधले आहेत . या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन…

Read More

जिल्हा बँकेच्या सखी बँक योजनेचा महिलांनी लाभ घ्यावा…

मनीष दळवी:आज झाला शुभारंभ.. ओरोस ता १३भविष्यात येणार काळ हा जिल्ह्यातील महिलांचा सुवर्णकाळ असणार आहे. त्यासाठी जिल्हा बँक सदैव महिलांच्या पाठीशी राहणार आहे. त्यांच्या अडीअडचणी सोडविल्या जातील. महिलांनी व्यवसाय करण्यासाठी पुढे यावे. त्यासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा, अनुदान, प्रशिक्षण, विक्री व्यवस्था जिल्ह्यातच निर्माण करून देऊ. चालू वर्षी महिलांसाठी ३० कोटीची तरतूद केली आहे. भविष्यात १०० कोटींची तरतूद…

Read More

कुडाळ – मालवण जनता दरबारात तक्रारींचा पाऊस…

तब्बल ७५० दाखल:४११ तक्रारींना दिले टोकण:पालकमंत्री चव्हाण यांची माहिती.. ओरोस ता.१३-: आज झालेल्या कुडाळ – मालवण मतदार संघाच्या जनता दरबारात तब्बल ७५० तक्रारी आल्या आहेत. यातील ३५९ तक्रारींवर आज चर्चा झाली असून उर्वरित ४११ तक्रारदारांना केवळ टोकण नबर देण्यात आला आहे. त्यावर मागाहून चर्चा करण्यात येणार आहे. चर्चा झालेल्या ३५९ पैकी २८६ तक्रारी सुटल्या असून…

Read More

चौकुळ गावच्या कबुलायतदार प्रश्नावर निवडणुकीच्या तोंडावर मंत्री केसरकरांकडून स्टंटबाजी…

सोमनाथ गावडे:मुख्यमंत्र्यांसोबत उद्या होणाऱ्या बैठकीला कबुलायतदार गावकर कृती समितीचा पूर्णपणे बहिष्कार… ⚡सावंतवाडी ता.१३-: चौकुळ गावच्या कबुलायतदार प्रश्नावर गावातील युवा पिढीला हाताशी धरून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर गावामध्ये तेढ निर्माण करत आहे केवळ निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलावणे स्टंटबाजी असून या बैठकीला कबुलायतदार गावकर कृती समितीचा पूर्णपणे बहिष्कार आहे त्यामुळे 15 ऑगस्ट रोजी पुकारलेल्या उपोषणावर…

Read More

तारकर्ली येथील तरुण बेपत्ता…

⚡मालवण ता.१३-: मालवण तालुक्यातील तारकर्ली मधली वाडी येथील दुर्वेश लक्ष्मण धुरी (वय २५) हा दि. ११ ऑगस्ट पासून तरुण बेपत्ता झाला आहे. याबाबत मालवण पोलीस ठाण्यात खबर देण्यात देण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तारकर्ली मधली वाडी येथील दुर्वेश लक्ष्मण धुरी हा दि. ११ ऑगस्ट सकाळी ७ वाजल्यापासून बेपत्ता आहे. दुर्वेश हा आपण बाहेर…

Read More
You cannot copy content of this page