मंत्री केसरकर यांचा मंत्रिपदाचा फायदा स्वार्थासाठी…
रुपेश राऊळ: कारीवडे आंबेगाव येथे शेतकऱ्यांना केले खत वाटप.. ⚡सावंतवाडी ता.१६-: मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रीपदाचा वापर स्वतःसाठी केला आहे त्यांनी गेल्या अडीच वर्षात सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे आहे.निवड पाठ फिरवली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनतेने केसरकार यांन धडा शिकवावा असे आवाहन सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे केले. श्री राऊळ कारिवडे येथे भगवा सप्ताह…
