दीपकभाईं ज्येष्ठ नेते;जिल्ह्यातील महायुतीबाबत बोलण्यास तुमचे नेतृत्व आम्हाला पुरेसे…

आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास:आजूबाजूच्या जिल्ह्यातील नेत्यांना लुडबुड करू देवू नका.. ⚡कणकवली ता.११-: राज्याचे शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर संपूर्ण महाराष्ट्रात काम करत आहेत. शिक्षण मंत्री म्हणून राज्यात वेगवेगळे महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहेत. आपल्यासारखे ज्येष्ठ नेतृत्व शिवसेनेला या सिंधुदुर्गात लाभलेले असताना आजूबाजूच्या जिल्ह्यातील कोणत्याही नेत्यांना या जिल्ह्यात लुडबुड करू देऊ नका.महायुती म्हणून या…

Read More

केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची संजू शिरोडकर यांच्या ज्वेलरी शोरूमला भेट…

⚡सावंतवाडी ता.११-: केंद्रीय ऊर्जा व अक्षय ऊर्जा राज्यमंत्री नाम. श्रीपाद जी नाईक यांनी सावंतवाडी उभाबाजार येथील संजय शिरोडकर ज्वेलर्स या ज्वेलरी शोरूम ला सदिच्छा भेट दिली. यावेळी श्री संजू शिरोडकर व सौ.सानिका शिरोडकर यांनी महालक्ष्मी प्रतिमा देऊन श्रीपादजी नाईक यांचे स्वागत केले.

Read More

बुद्धिबळातून एकाग्रता वाढते त्यामुळे खेळावर लक्ष केंद्रित करा आणि यशस्वी व्हा…

दिलीप गिरप:आयडियल चेस ॲकॅडमी तर्फे वेंगुर्ले येथे आयोजित बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन.. ⚡वेंगुर्ले ता.११-: लहान मुलांसाठी बुद्धिबळ स्पर्धा हा धारगळकर सरांचा चांगला उपक्रम आहे. आपल्यातील खेळाला दिशा देण्यासाठी हेच वय महत्वाच असत. केवळ स्पर्धेसाठी खेळू नका. बुद्धिबळातून एकाग्रता वाढते तसेच संयमही राखता येतो. एक दोन विजय मिळविले म्हणून जल्लेश करून हूरळून जाऊ नका. खेळावर लक्ष केंद्रित…

Read More

कुडाळ येथे एटीएम मशीन फोडणाऱ्या दोन चोरट्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या…

कुडाळ :कुडाळ शहरातील खरेदी विक्री संघ येथे असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीन मधील १२ लाख ६५ हजार ९०० रुपयांची रोख रक्कम चोरताना कुडाळ पोलिसांनी २ चोरट्यांना रंगेहात पकडले. दरम्यान यामधील एका आरोपीने पळ काढला मात्र हा आरोपी पणदूर येथे पोलिसांच्या हाती लागला तर अजून दोन आरोपीने कार गाडीतून पळ काढला ते अद्याप सापडून…

Read More

संविधान बदलणार ही आवाज उठविणाऱ्यांना संविधान जागर यात्रा ही चपराक…

संविधानाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांचे डोळे आम्ही काढू:आमदार नितेश राणेंचा संविधान जागर यात्रेतून इशारा.. कणकवली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मला संविधान लिहिताना जास्त कष्ट पडले नाहीत कारण माझ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य होते. भारतात फक्त बाबसाहेबांचेच संविधान चालणार. संविधानाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांचे डोळे आम्ही काढू. कणकवलीत संविधान जागर यात्रेचे आगमन होत डॉ. बाबासाहेब…

Read More

पाडलोस जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत पिंगुळी रवळनाथ मंडळ प्रथम…

पाडलोस गाव व्हाट्सअप ग्रुपचे आयोजन : रसिकांचा मोठा प्रतिसाद.. बांदा : प्रतिनिधीपाडलोस गाव व्हाट्सअप ग्रुप आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत श्री देव रवळनाथ प्रसादिक भजन मंडळ पिंगुळी (बुवा- रुपेश येमकर) यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला. रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ घोटगे (बुवा : हर्षद ढवळ) यांना द्वितीय तर श्री लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ जाणवली (बुवा :…

Read More

गेल्या चार वर्षांत तालुकाध्यक्ष म्हणून यशस्वी कामगिरी केली…

संतोष कांनडे:नवीन १०० कलाकारांच्या अर्जाना मंजुरी ; पक्ष संघटनेसाठी जोमाने काम करणार… कणकवली : भारतीय जनता पार्टी कणकवली तालुका आणि विधानसभा मतदारसंघात मंडल अध्यक्ष निवडी करण्यात आल्या आहेत. कणकवली तालुक्यात नूतन मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर आणि मिलिंद मेस्त्री निवड झाली आहे.आता आपली भाजपा जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती झाली आहे.पुढील काळात पक्ष संघटनेसाठी जोमाने काम करणार आहे.गेल्या…

Read More

मनसे तालुकाध्यक्षांच्या मागणीला यश…

ग्रामपंचायतीत “बायोमेट्रिक” प्रणाली बसवण्याच्या सूचना: गटविकास अधिकाऱ्यांचे आदेश.. ⚡सावंतवाडी ता.११-: ग्रामसेवक तथा ग्राम विकास अधिकाऱ्यांना “बायोमेट्रिक” प्रणाली सक्तीची करण्यात आली आहे.तसा आदेश सावंतवाडी गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतला दिले आहेत.त्यामुळे मिलिंद सावंत यांनी केलेल्या मागणीला अखेर यश आले आहे.याबाबत मनसे तालुकाध्यक्ष श्री.सावंत यांनी 15 ऑगस्ट पूर्वी हे बायोमेट्रिक न बसवल्यास आपण उपोषण करू असा इशारा त्यांनी दिला…

Read More

बाळा आकेरकर यांचा संकेत पाडलोस्कर मित्रमंडळाच्या वतीने सन्मान…

⚡बांदा ता.११: बांदा शहरातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिमत्व तसेच ज्येष्ठ दशावतारी कलावंत शांताराम उर्फ बाळा आकेरकर यांना धारगळ गोवा येथील संकेत पाडलोस्कर मित्रमंडळाच्या वतीने शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.श्री आकेरकर हे गेली अनेक वर्षे सामाजिक, राजकीय तसेच सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत. आषाढी महोत्सवच्या निमित्ताने ते अनेक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देतात….

Read More

नगरपरिषद भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे…

मंगळवारी देणार नगरपालिकेवर धडक देऊन विचारण्यात जाब:माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा इशारा.. ⚡सावंतवाडी ता.११-: सावंतवाडी शहर नगरपरिषद एक सुंदर स्वच्छ कारभाराची नगरपरिषद म्हणून ओळख होती.परतु आज या नगरपरिषदेचा कारभार नवीन अधिकाऱ्यांच्या हातात गेला आहे. नगरपरिष हे भ्रष्टाचाराचे कुरण आहे. आणि ते खाल्लंच पाहिजे अशा अविर्भावामध्ये नगर परिषदेचा कारभार सुरू आहे. असा आरोप माजी नगराध्यक्ष बबन…

Read More
You cannot copy content of this page