बांदा-दाणोली राज्यामार्गाची तातडीने डागडुजी करा…
रियाज खान:तातडीने निर्णय न घेतल्यास रास्ता रोको आंदोलन, बांधकाम विभागाला निवेदन सादर.. ⚡सावंतवाडी ता.०३-: बांदा-दाणोली राज्यमार्गाची ठिकठिकाणी खड्डे पडून अत्यंत दुरावस्था झाली आहे. खड्डे चुकविताना दिवसेंदिवस वाहनांच्या अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. या मार्गाची तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी शिवसेनेचे अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. याबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास…
