शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने सावंतवाडीत राष्ट्रवादीची जय्यत तयारी सुरू…
जयंत पाटील ,अमोल कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होणार भव्य सभा: अर्चना घारे करणार जोरदार शक्तीप्रदर्शन.. ⚡सावंतवाडी ता.०४-: राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या माध्यमातून सावंतवाडीत उद्या शिवस्वराज्य यात्रेचा आयोजन करण्यात आले असून याची जय्यत तयारी गांधी चौकात सुरू असून त्यानिमित्ताने उद्या भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे यांच्या…
