राणें कुटुंबातील सदस्य शिंदे सेनेत येत असेल तर त्यांचं निश्चितच स्वागत…

मंत्री केसरकर: नारायण राणे हे कडवट शिवसैनिक..

⚡सावंतवाडी ता.०३-: नारायण राणे हे कडवट शिवसैनिक होते त्यामुळेच त्यांना मुख्यमंत्रीपदाचा मान मिळाला आता त्यांच्या कुटुंबातील कोणीही सदस्य जर शिंदे शिवसेनेत येत असेल तर त्यांचे नक्कीच स्वागत होईल असेही मंत्री केसरकार यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

You cannot copy content of this page