सावंतवाडी गार्डन येथे आजपासून तीन दिवस ओपन गरबा नाईट…
संदीप गावडे मित्रमंडळ आणि रोट्रॅक्ट क्लबचे आयोजन.. सावंतवाडी – संदीप गावडे मित्रमंडळ आणि रोट्रॅक्ट कल्ब सावंतवाडी यांच्यावतीने आज पासून तीन दिवस ओपन गरबा नाईटचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६ :३० वाजल्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात होणारं आहे. आज ६ ऑक्टोबर रोजी ओपन गरबा नाईट, ७ ऑक्टोबर रोजी ओंकार डान्स अकॅडमीचा नृत्य, हास्य आणि विनोदाचा धमाका…
