तिलारी घाटरस्त्याची समितीकडून पाहणी…
दोडामार्ग (वा.)तिलारी घाटातून एसटी सुरु करावी की बंद ठेवावी याचा निर्णय आता गुरुवारी (ता. १०) होणार आहे. रस्त्याची पाहणी करण्यासाठी आलेली समिती आपला अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करतील आणि त्यावर गुरुवारी निर्णय होईल.तिलारी घाटातून एसटी वाहतूक पूर्ववत सुरु करावी या मागणीसाठी चंदगड व दोडामार्ग तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी सोमवारी कोल्हापूर येथे उपोषण केले होते. त्यानंतर आज मंगळवारी…
