कुडाळ महामार्गावर दुचाकी-कार यांच्यात अपघात…
दोघे जखमी: सायंकाळची घटना.. कुडाळ, प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळच्या भंगसाळ नदीच्या पुलावर संध्याकाळी ७ च्या सुमारास दुचाकी आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात दोघे जखमी झाल्याची घटना घडली. यातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, कुडाळवरून ओरोसच्या दिशेने जाणारी दुचाकी क्रमांक MH07 V 0550 आणि कणकवली दिशेने जाणारी कार क्रमांक MH12 VV 9625 यांच्यात…
