माझी सर्व आश्वासन साईबाबांच्या आशीर्वादाने पुर्ण होतील…
मंत्री दीपक केसरकर:निवासस्थानी शिर्डीच्या साईबाबांची प्रतिकृती असणाऱ्या देवाऱ्याची विधीवत प्रतिष्ठापना.. ⚡सावंतवाडी ता.१०-: शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी शिर्डीच्या साईबाबांची प्रतिकृती असणाऱ्या देवाऱ्याची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. मंत्री केसरकर यांनी धावती भेट देत साईंची आरती केली. मल्टीस्पेशालिटीचा एक विषय राहीला असून तो निकाली लागला तर माझी सर्व आश्वासन साईबाबांच्या आशीर्वादाने पुर्ण होतील अस मत दीपक…
