Headlines

बांदा शहरासाठी स्वतंत्र वीज उपकेंद्राची निर्मिती करा…

बाळु सावंत यांची मागणी:महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन सादर.. ⚡बांदा ता.२२-: बांदा शहरात औद्योगिक, वाणिज्य तसेच घरगुती वीज वापरात वाढ झाल्याने तसेच शहरात सततच्या कमी दाबाच्या वीज पुरवठा समस्येतून सुटका होण्यासाठी असल्याने बांदा शहरासाठी स्वतंत्र वीज उपकेंद्राची निर्मिती करावी अशी मागणी बांदा उपसरपंच राजाराम उर्फ बाळु सावंत यांनी केली आहे. यासंदर्भात महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देणार…

Read More

महायुतीच्या फॉर्म्युल्यामुळे आपण शिवसेनेत प्रवेश करीत आहोत…

निलेश राणे भाजप सोडणार:उद्या कुडाळ येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करणार प्रवेश ⚡ओरोस ता २२-: महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार कुडाळ विधानसभा मतदार संघ शिवसेनेला गेला आहे. हा मतदार संघ गेल्या दहा वर्षात विकासात मागे गेला आहे. त्यामुळे आपण हा बॅकलॉग भरून काढतानाच एकविसाव्या शतकातील विकसित मतदार संघ करण्यासाठी आपण शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. २३ ऑक्टोबर…

Read More

कळसुलीतील तो पक्ष पक्षप्रवेश म्हणजे आमदारांना खुश करण्याचा प्रयत्न…

शाखाप्रमुख बाळा नाईक:काही चुका लपवण्याचा सरपंचांचा प्रयत्न ; त्या कार्यकर्त्यांचा उबाठा सेनेशी काही संबंध नव्हता.. कणकवली : कळसुली येथील कार्यकर्त्यांचा उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केलेला प्रवेश हा आपल्याच कार्यकर्त्यांना शाल घालून केलेला आहे. आमदारांना खुश करण्यासाठी आणी त्यांचा वाह… वाह… मिळवण्यासाठी तसेच स्वतःच्या काही चुका लपवण्यासाठी कळसुली सरपंच यांनी तो पक्ष प्रवेश आमदारांची दिशाभूल…

Read More

बांद्यात हिट अँड रन प्रकरणातील संशयितचा लवकरात लवकर शोध घ्या…

ठाकरे शिवसेनेची मागणी: बांदा पोलीस निरीक्षकांना निवेदन केले सादर.. ⚡बांदा ता.२२-: बांद्यात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या हिट अँड रन प्रकरणातील संशयितचा लवकरात लवकर शोध घेण्यात यावा तसेच सीमेवर गाळेल गावातून राजरोसपणे होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीवर कारवाई करावी अशी मागणी आज शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात पक्षाच्या शिष्टमंडळाने शहर प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर…

Read More

परशुराम उपरकर यांचा बांद्यात शिवसैनिकांकडून जंगी स्वागत…

⚡बांदा ता.२२-: माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते नुकताच माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी मातोश्री शिवबंधन येथे बांधत दिमाखात प्रवेश केला तब्बल बारा वर्षानंतर श्री उपरकर हे स्वगृही परतले. आज माजी आमदार उपरकर यांचे बांदा कट्टा कॉर्नर येते शिवसैनिक तसेच उपरकर समर्थक यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत पुष्पगुच्छ देत भव्य…

Read More

जिमखाना मैदान येथील ड्रेसिंग रूमचे बांधकाम धोकादायक…

बबन साळगावकर: मंत्र्यांनी उद्घाटनाची घाई केल्याने शहरातील प्रकल्प नागरिकांचे जीवावर बेतणारे… ⚡सावंतवाडी ता.२३-: जिमखाना मैदान येथील ड्रेसिंग रूमचे बांधकाम हे धोकादायक पद्धतीने करण्यात आले असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला आहे. दरम्यान मंत्र्यांनी उद्घाटनाची घाई केलेले शहरातील प्रकल्प नागरिकांच्या जीवावर बेतणारे असून, एखादी दुर्घटना घडून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असे ते…

Read More

महाराष्ट्र शासनाकडून सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना दिलासा…

⚡ओरोस ता.२२-: सफाई कामगारांच्या वारसांसाठी लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार लाभ देताना जातीची अट शिथिल करून कोणत्याही जाती धर्माच्या सफाई कामगारांना सरसकट लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार लाभ देण्यात यावा महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे लावून धरण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाने यापूर्वी 24 फेब्रुवारी 2023 ला वारसांना वारसा हक्क लाभ देणे बाबत सुधारित तरतुदी…

Read More

उबाठा देवगड अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष इकबाल धोपावकर चा भाजपामध्ये प्रवेश…!

⚡कणकवली ता.२२-:आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली ओम गणेश निवासस्थानी शिवसेना उबाठा अल्पसंख्यांक सेलचे देवगड तालुका अध्यक्ष श्री. इकबाल धोपावकर यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.यावेळी आमदार नितेश राणे यांनी त्यांचे स्वागत केले.या पक्षप्रवेशावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्री.आरिफ बगदादी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.संदीप मेस्त्री,विजयदुर्ग सरपंच श्री.रियाज काझी,श्री. नासिर मुकादम, श्री. मुस्ताफ चौगुले आदी…

Read More

आंबोली कामतवाडी येथे प्राथमिक शाळेच्या शिक्षकांचा बदलीनिमित्त सत्कार…

आंबोली,ता.२२: येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामतवाडी येथे आंतरजिल्हा बदलीने कोल्हापूर येथे बदली झालेल्या श्री.मधू कोले सर व जिल्हांतर्गत बदलीने आंबोली नं.१ बाजारवाडी येथे रुजू झालेल्या श्रीम. अनिता साबळे मॅडम यांचा सत्कार समारंभ आंबोली केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. आर्.बी.गावडे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष अनिल गावडे,साबा गावडे, मधुकर गावडे ,पालक,सदस्य, ग्रामस्थ विद्यार्थी यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.येथिल…

Read More

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालवणात पोलिसांचे संचलन…!

⚡मालवण ता.२१-: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे दर्शविण्यासाठी आज कट्टा व मालवण शहरात पोलीसांनी संचलन केले. यामध्ये पोलीसांसोबत केंद्रीय राखीव दलाचे जवानही सहभागी झाले होते. राज्यात २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक होत आहे. यासाठी सध्या आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था बिघडू नये, कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख…

Read More
You cannot copy content of this page