मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यात युवकांचा सहभाग मोठा…
मंत्री दिपक केसरकर:सिंधुदुर्गच्या विकासात योगदान द्यावं.. सावंतवाडी : खास.श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून युवा संवाद यात्रा राज्यात सुरू आहे. युवा ही एक ताकद असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यात युवकांचा सहभाग मोठा आहे. गोरगरिबांची जाण असलेला नेता, शिवछत्रपतींच्या विचारांवर चालणारा शिवसैनिक म्हणजे एकनाथ शिंदे आहेत. त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे करता आली. पण, काहीजण खोटा…
