बांदा सटमटवाडी ग्रामस्थांनी येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानावर घातला बहिष्कार…
⚡बांदा ता.०७-: गेल्या दहा वर्षात अपेक्षित विकासकामे न झाल्याने व वेळोवेळी वाडीतील समस्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आल्याने बांदा शहरातील सटमटवाडी ग्रामस्थांनी येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकत मतदान न करण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. तसेच वाडीत प्रचारासाठी येणाऱ्या कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराला प्रवेश न देण्यासंदर्भात देखील ठराव घेण्यात आला आहे.सटमटवाडीतील अनेक समस्या या जैसे थे आहेत….
