शिंदे शिवसेनेत नेमळ्यातील ५० कार्यकर्त्यांनी केला प्रवेश…
⚡सावंतवाडी ता.०९-: आमच्या गावाचा विकास राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरच करू शकतात. त्यामुळे आम्ही सर्वजण त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश करत आहोत. श्री केसरकर यांना गावातून सर्वाधिक मतदान दिले जाईल असा विश्वास नेमळे गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी दिला . नेमळे तुळसकर वाडीतून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातील महिला, पुरुष व युवकांसह ५० जणांनी मंत्री दिपक…
