⚡सावंतवाडी ता.०९-: येथील मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांना काँग्रेस सामाजिक विभाग जिल्हाप्रमुख अजिंक्य गावडे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. याबाबतचे निर्देश काँग्रेसचे प्रांत अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत.
आगामी काळात महाविकास आघाडी म्हणून
श्री तेली यांचे काम करणार आहेत.असे गावडे म्हणाले.
राजन तेली यांना काँग्रेस सामाजिक विभाग जिल्हाप्रमुख अजिंक्य गावडे यांचा जाहीर पाठिंबा…
