Headlines

निष्क्रिय आमदाराला पुन्हा पुन्हा निवडून देऊन आपण मोठी चूक केली …

दिलीप नार्वेकर:केसरकर यांनी गेली पंधरा वर्षे मतदार संघाची वाट लावली.. ⚡सावंतवाडी ता.११-:येथील मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी विकासासाठी कोणतेही काम केले नाही. या निष्क्रिय आमदाराला पुन्हा पुन्हा निवडून देऊन आपण मोठी चूक केली आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आमदारांच्या यादीत आपला हक्काचा आमदार विधानसभेत पाठवूया असे आवाहन माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप नार्वेकर…

Read More

माझे कार्य सर्वसामान्यांच्या भल्यासाठी, सर्व मिळून सुंदर भवितव्य निर्माण करूया…

मंत्री दिपक केसरकर:जो विकास साधला तो लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी.. सावंतवाडी : माझ्या कार्याचा उद्देश नेहमी सर्वसामान्यांच्या भल्यासाठी आहे आणि मी त्यांच्या गरजा ओळखूनच पुढे कार्य करतो. या परिसरातील लोकांचे जीवन अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी माझे प्रयत्न कधीच थांबलेले नाहीत. आपण सर्व मिळून एक सुंदर भवितव्य निर्माण करू असे आवाहन महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी…

Read More

आचरा पिरावाडीची सुकन्या तेजश्री चोपडेकर हिची अभिलेखपाल या पदावर निवड…

मालवण दि प्रतिनिधीआचरा पिरावाडीची सुकन्यातेजश्री सूर्यकांत चोपडेकर हिची अभिलेखपाल (सिव्हिल इंजिनिअर ) या पदावर उपसंचालक कार्यालय, भूमि अभिलेख – कोकण प्रदेश,मुंबई महसूल विभाग – महाराष्ट्र शासन या पदावर निवड झाली आहे. पिरावाडी आणि आचऱे गावासाठी अभिमानाची बाब असल्याने तीचे अभिनंदन होत आहे. तेजश्रीचे प्राथमिक शिक्षण हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण…

Read More

ओवळीये मध्ये भाजपला धक्का…

ओवळीये बौद्धवाडीतील शेकडो कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल.. ⚡मालवण ता.११-:मालवणचे आ.वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मालवण तालुक्यातील ओवळीये-बौद्धवाडी येथील शेकडो कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देत आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे.ओवळीये गावचा विकास हा आ.वैभव…

Read More

मंत्री दीपक केसरकर यांनी मनसेला गृहीत धरून गैरसमज पसरवू नये…

मंत्री दीपक केसरकर यांनी मनसेला गृहीत धरून गैरसमज पसरवू नये… कुणाल किनळेकर:अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देऊन पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक कदापी मदत करणार नाही… कुडाळ : मंत्री दीपक केसरकर यांनी मनसेला गृहीत धरून गैरसमज पसरवू नयेत असा इशारा मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कुणाल किनळेकर म्हणतात,…

Read More

मतदारसंघातील परिस्थिती बदलायची असेल तर मतदारांनी भाकरी पूर्ण करपून जाण्याआधी परतली पाहिजे…

राजन तेली:सावंतवाडी शहरात शहरात प्रचाराच्या बैठका संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.११-:गेल्या पंधरा वर्षांत सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील असमाधानकारक झालेला विकास व प्रलंबित असलेले मूलभूत प्रश्न यामुळे या मतदार संघातील जनतेच्या पदरी निराशाच आली आहे, ही परिस्थिती बदलायची असेल तर मतदारांनी या निवडणुकीत भाकरी पूर्ण करपून जाण्याआधी परतली पाहिजे आणि हीच ती संधी आहे, असे आवाहन महाविकास आघाडीचे…

Read More

त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने सावंतवाडीत दीपोत्सव साजरा करा…

बबन साळगावकर: प्रत्येक घरातून किमान पाच पणत्या लावण्याची आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.११-: त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने सावंतवाडी शहरातील प्रत्येक मंदिरामध्ये नागरिकांनी दिपोत्सव साजरा करावा.त्यासाठी सर्व माता- भगिनींनी प्रत्येक घरातून किमान पाच पणत्या लावाव्यात,असे आवाहन सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्र दिले आहे.

Read More

महायुतीचे सरकार यावं ही जनतेची इच्छा…

सुलक्षणा सावंत:महायुतीचे उमेदवार नितेश राणे या मावळ्याला मोठ्या मताधिक्याने निवडून द्या.. ⚡वैभववाडी ता.११-: महायुतीचे सरकार यावं ही जनतेची इच्छा आहे. त्यासाठी या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नितेश राणे या मावळ्याला मोठ्या मताधिक्याने निवडून द्या. असे आवाहन भाजपा प्रभारी, महिला मोर्चा संयोजिका, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा प्रमोद सावंत यांनी वैभववाडी येथे केले.वैभववाडी येथे महायुतीचे…

Read More

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे उद्या कणकवली विधानसभा मतदारसंघात…

पदाधिकारी कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन:कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे यांची माहिती.. कणकवली : कणकवली विधानसभा महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ व निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय सचिव विनोद तावडे कोकण दौऱ्यावर दि. १२ नोव्हेंबर २०२४ रोजी येत आहेत. कणकवली विधानसभेतील निवडणुकीचा आढावा राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, आ. नितेश…

Read More

स्थानिक आमदारात राजकीय इच्छाशक्ती नसल्यानेच हा मतदारसंघ पर्यटन विकासापासून वंचित…

अर्चना घारे परब; पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी केवळ एकदा संधी द्या… ⚡सावंतवाडी ता.११-: सिंधुदुर्ग जिल्ह्याला भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर होऊन 27 वर्ष झाल्यानंतर देखील या जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी कोणतेही काम येथील स्थानिक आमदाराने गेल्या 15 वर्षात केले नसल्याची जोरदार टीका अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब यांनी आज केली आहे. यावेळी त्या म्हणाल्या की,…

Read More
You cannot copy content of this page