विविध स्पर्धेत विद्यानिकेतनचे यश…!
वेंगुर्ला प्रतिनिधी- ‘स्वच्छता ही सेवा‘ या अभियानांतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेने घेतलेल्या विविध स्पर्धांमध्ये येथील सिधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उज्ज्वल यश मिळविले.
वेंगुर्ला प्रतिनिधी- ‘स्वच्छता ही सेवा‘ या अभियानांतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेने घेतलेल्या विविध स्पर्धांमध्ये येथील सिधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उज्ज्वल यश मिळविले.
⚡वैभववाडी ता.०३-: चिंचवली येथील प्रतिष्ठित रहिवासी नागरीक चंद्रकांत कांबळे यांच्या पत्नी तसेच आंबेडकरी चळवळीतील सक्रिय युवा कार्यकर्ते मनोज चंद्रकांत कांबळे यांच्या मातोश्री कालकथीत दीपाली चंद्रकांत कांबळे यांचे मुंबईत दिनांक २६ सप्टेंबर २०२४ रोजी एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. कालकतीत मातोश्री दिपाली चंद्रकांत कांबळे यांच्या…
संतोष लुडबे:मालवणातील भंडारी ए.सो.हायस्कूलमध्ये दप्तर वाटप कार्यक्रम संपन्न.. मालवण दि प्रतिनिधीपाच वर्षांपूर्वी समाजहिताच्या दृष्टिकोनातून मालवणात स्थापन झालेल्या मातृत्व आधार फाउंडेशनने निरपेक्ष बुद्धीने सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक उपक्रम राबवितानाच गोरगरीब, दिन दलितांचे अश्रू पुसण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला. शिक्षण क्षेत्रात तर गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबविले. यापुढेही सामाजिक जाणीवेतून मातृत्व आधार फाउंडेशन…
⚡सावंतवाडी ता.०३-: घावनळे येथील नमसवाडी युवक व ग्रामस्थ मंडळाच्यावतीने नवरात्रौत्सवानिमित्त मंगळवार 8 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा लहान गट व मोठा गट अशा दोन गटात होणार आहे.या स्पर्धेसाठी मोठ्या गटासाठी प्रथम क्रमांक 5000 रु व चषक, द्वितीय क्रमांक 3000 रु व चषक, तृतीय क्रमांक 2000…
⚡कणकवली ता.०३-: सालाबादप्रमाणे कणकवली तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज घटस्थापने दिवशी दुर्गामातेची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली.कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी सपत्नीक देवीचे विधिवत पूजन व आरती केली. यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. देवीसाठी आकर्षक दरबार व देवीच्या आसनाला आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली…
⚡बांदा ता.०३-: नवरात्रोत्सावनिमित्त रविवार दिनांक ६ रोजी बांदा शहरात सकाळी ७.३० वाजता ‘दुर्गा माता दौड’चे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी श्री भूमिका मंदिर येथून दौडीस प्रारंभ होणार आहे. त्यानंतर मोर्येवाडा, श्री देव पाटेश्वर मंदिर, आळवाडी नवरात्रौत्सव मंडळ, आळवाडा बाजारपेठे मार्गे सार्वजनिक नवरात्रौत्सव गांधीचौक मित्रमंडळ येथून सार्वजनिक नवरात्रौत्सव कट्टा कॉर्नर मंडळ येथे भेट देऊन सार्वजनिक नवरात्रौत्सव निमजगावाडी…
⚡सावंतवाडी ता.०३-: महात्मा गांधी जयंती ‘2 ऑक्टोबर’ या दिवशी आंबोली येथील फौजदारवाडी गावठणवाडी व रमाईनगरच्या नागरिकांनी स्वच्छता हीच देवी मानून परिसर स्वच्छता केली. यासाठी सर्वप्रथम तीनही वाड्यांमधील नागरिक जि. प. शाळा गावठणवाडी नं. 6 येथे उपस्थित राहून शालेय परिसर स्वच्छ केला. शालेय मैदान, आसपासचा परिसर, रस्ते यांची सर्व नागरिकांनी साफसफाई केली. त्यानंतर आंबोली गावची ग्रामदेवता…
⚡सावंतवाडी ता.०३-: कोंडुरे-मळेवाड येथे घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर ‘स्ट्रॉंग आर्म फिटनेस’ या अत्याधुनिक व्यायामशाळेचे उद्घाटन भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. विशालजी परब यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाचे संयोजक प्रवीण बर्वे आणि प्रसाद नाईक यांनी उत्कृष्ट नियोजन करून व्यायामशाळेची आकर्षक बांधणी केली, ज्यामुळे परिसरातील तरुणांसाठी आरोग्य आणि फिटनेसचे नवे केंद्र उपलब्ध झाले आहे. श्री. विशाल…
बाबुराव धुरी: अमित सामंतांचे “ते ” वक्तव्य चुकीचं, वरिष्ठ निर्णय घेतील तो आम्हाला मान्य… ⚡सावंतवाडी ता.०३-: निलेश राणे यांनी आमदार वैभव नाईक यांचा पराभव करण्यासाठी सरड्यासारखे कितीही रंग बदलले तरी ते पराभव करू शकत नाहीत असा खोचक टोला शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी आज येथे लगावला. दरम्यान कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये वैभव नाईक हे दोन टर्म…
बाबुराव धुरी: त्या बाऊन्सरच्या मागचा मेन सूत्रधारावर गुन्हा दाखल न झाल्यास शिवसेना सात रोजी जन आंदोलन उभारणार… ⚡सावंतवाडी ता.०३-: नेहमी दहशतवादाच्या विरोधात लढणारे दीपक केसरकर मात्र जिल्हा परिषद मध्ये घडलेल्या प्रकाराबाबत मात्र एकही शब्द बोलायला तयार नाहीत, कुठेतरी नारायण राणे यांची पाठराखण करून ते स्वतः त्या दहशतीच्या खाली दबले गेलेले आहेत, अशी खोचक टीका ठाकरे…