Headlines

Global Maharashtra Breaking News

आमदार निलेश राणे यांना ‘दशावताराचा कैवारी’ उपाधी…

पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघाच्या सभेत गौरव.. कुडाळ : श्री गिरोबा देवस्थान बिबवणे येथे पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघ, सिंधुदुर्ग यांची सभा आज (शुक्रवारी) पार पडली. या सभेला सिंधुदुर्ग कार्यकारिणीतील सदस्य. तथा प्रत्येक तालुक्यातील तालुका अध्यक्ष तसेच प्रतिनिधी असे एकूण 30 जण उपस्थित होते. अनेक वर्ष लढा देऊन नेहमी अपयशाशी झुंज देणाऱ्या दशावतार कलाकारांची यशाच्या…

Read Full News

अवैध धंदे लॉबी पोलिसाना जुमानत नाही !

पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांचे मनसेने वेधले लक्ष :सर्वतोपरी साहाय्य करण्याचे मनसे शिष्टमंडळाला अधीक्षकांची ग्वाही.. ⚡कुडाळ ता.३०-: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नव्याने रुजू झालेले डाॅ. मोहन दहिकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन जिल्ह्यात स्वागत करण्यात आले. पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर बंद झालेले अवैध धंदे पुन्हा सुरु झाले आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाईला सुद्धा ती…

Read Full News

जास्त तास विद्युत पुरवठा खंडित ठेवू नका…

पालकमंत्री:महावितरण कार्यालयाला पालकमंत्री नितेश राणे यांची अचानक भेट,नियंत्रण कक्षाच्या कामकाजात सुधारणा करण्याच्या दिल्या सूचना.. ⚡कुडाळ ता.३०-: सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होणाऱ्या विद्युत पुरवठ्या संदर्भात असलेल्या नागरिकांच्या तक्रारीसाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार कुडाळ येथील अधीक्षक अभियंता कार्यालयात स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाला पालकमंत्री नितेश आणि यांनी आज (शुक्रवारी) भेट दिली. वीज पुरवठा जास्त वेळ खंडित ठेवू नका असे…

Read Full News

माजी जि.प.अध्यक्ष संदेश सावंत व संजना सावंत यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांना भात बियाण्यांचे वाटप…

भिरवंडे व गांधीनगर गावातील दीडशे शेतकऱ्यांनी घेतला लाभ.. कणकवली : शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे भात पीकाचे उत्पन्न मिळावे यासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत व संजना सावंत यांच्या संकल्पनेतून भिरवंडे व गांधीनगर परिसरातील शेतकऱ्यांना भात बियाण्यांचे वाटप करण्यात आले. लवकरच शेतकऱ्यांना खत वाटप करणार असल्याचे देखील सौ. सावंत यांनी सांगितले. यावेळी बोलताना रमेश सावंत म्हणाले,…

Read Full News

म्युझिकल फाऊंटन’ची माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी केली पहाणी…!

सावंतवाडी : ऐतिहासिक मोती तलाव येथे सुरु होत असलेल्या ‘म्युझिकल फाऊंटन’ची पहाणी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी केली. या संगीत कारंजाच्या मनमोहक नजराण्याचा आनंद त्यांनी यावेळी घेतला. लवकरच हा कारंजा सुरू करण्यात येणार आहे. येणाऱ्या काळात हे शहर पर्यटन क्षेत्रातील आकर्षण ठरेल असा विश्वास श्री. केसरकर यांनी याप्रसंगी व्यक्त केला‌. ते म्हणाले, साडेचार कोटींचा…

Read Full News

रेवंडी येथील जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेमध्ये गुरुनाथ तुळसकर आणि सायली राऊळ विजयी…

⚡मालवण ता.२९-:कुलस्वामी सेवा मंडळ तांडेलवाडी रेवंडी आयोजित भव्य खुली जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेमध्ये गुरुनाथ तुळसकर आणि सायली राऊळ यांनी विभागून प्रथम क्रमांक मिळविला. द्वितीय क्रमांक विभागून दिशम परब आणि स्वरा पावसकर, तृतीय क्रमांक विभागून समर्थ गवंडी आणि वैष्णवी बोडके तर उत्तेजनार्थ दूर्वा पावसकर आणि क्रांती पालव यांची निवड करण्यात आली. प्रथम क्र विजेत्याला विभागून रोख…

Read Full News

मालवण तहसील कार्यालयाने विविध दाखले लवकरात लवकर द्यावेत…

माजी आमदार वैभव नाईक यांची तहसीलदारांना सूचना.. ⚡मालवण ता.२९-:सध्या दहावी, बारावी परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची गरज असून मालवण तहसील कार्यालयाकडून दाखले देण्यात विलंब होत असल्याने विद्यार्थी व पालकांना मनस्ताप होत आहे. त्यामुळे उत्पन्न दाखल्यासह इतर दाखले तहसील कार्यालयाने लवकरात लवकर द्यावेत, अशा सूचना माजी आमदार वैभव नाईक यांनी मालवणच्या तहसीलदार वर्षा झाल्टे…

Read Full News

कुडाळ येथे ‘फणस एकः व्यवसाय संधी अनेक’ या विषयावर कार्यशाळा संपन्न…

⚡मालवण ता.२९-:शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या प्रेरणेने व मातोश्री प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सौ. रश्मी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने कुडाळ येथील मराठा समाज भवन येथे “उद्योगावर बोलू काही… या ब्रीदवाक्याखाली “फणस एकः व्यवसाय संधी अनेक!” या विषयावरील पहिली निःशुल्क प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून उद्योग सुरु करू इच्छिणाऱ्या ५० ते ६० महिला पुरुष नवउद्योजकांनी…

Read Full News

अमित इब्रामपूरकर यांचे अल्पशा आजाराने निधन…

⚡मालवण ता.२९-:महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि मालवणमधील प्रसिद्ध सिव्हिल इंजिनियर अमित श्रीकृष्ण इब्रामपूरकर (वय ४३) यांचे अल्पशा आजाराने पडवे येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना अकाली निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शासकीय ठेकेदार म्हणून काम करणाऱ्या अमित इब्रामपूरकर यांचे इंजिनियरिंग क्षेत्रात प्रभुत्व होते. मालवण तालुका सिव्हिल इंजिनियर असोसिएशनच्या…

Read Full News

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर…

कणकवली – मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे हे शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा शुक्रवारी असलेला नियोजिय दौरा पुढीलप्रमाणे आहे. सकाळी ०८.३० वा. अधीश निवासस्थान, जुहू, मुंबई येथून मुंबई विमानतळाकडे प्रयाण, सकाळी ०८.४५ वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे आगमन व राखीव सकाळी ०९.१५ वा….

Read Full News

You cannot copy content of this page