Headlines

Global Maharashtra Breaking News

नादुरुस्त विरण-पोईप पुलाची आ. निलेश राणे यांच्याकडून पाहणी…

पुलाच्या दुरुस्तीचे कामाचाही शुभारंभ.. मालवण दि प्रतिनिधीमालवण तालुक्यातील पोईप – विरण बाजारपेठेतील वाहतुकीस ना दुरुस्त झालेल्या विरण पोईप जोडणाऱ्या पुलाची कुडाळ मालवण चे आमदार निलेश राणे यांनी सोमवारी सकाळी प्रत्यक्ष पाहणी करीत पुलाच्या दुरुस्तीच्या कामाचाही शुभारंभ पार पडला काही दिवसांपूर्वी मालवण बेळणे मुख्य मार्गावरील विरण पोईप ला जोडणाऱ्या फुलाची संरक्षक भिंत कोसळून पुलावरून अवजड वाहतूक…

Read Full News

इन्सुल गावात फेरीवाल्यांना फिरण्यास अटकाव करावा…

स्थानिकांची सरपंचांकडे निवेदनद्वारे मागणी.. ⚡बांदा ता.०९-: इन्सुली गावात परप्रांतीय फेरीवाल्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. गावात त्यांची दहशत वाढली आहे. महिलांना अश्लील हावभाव करून दाखविले जातात. भविष्यातील धोका ओळखून फेरीवाल्यांना गावात फिरण्यास अटकाव करावा, अशी मागणी स्थानिकांनी माजी ग्रामपंचायत सदस्यां सौ तपस्वी मोरजकर यांच्या नेतृत्वाखाली सरपंच यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. सोमवारी सदरचे निवेदन ग्रामसेवक चव्हाण…

Read Full News

सावंतवाडीत ११ रोजी मोफतरुग्ण तपासणी व ब्लड शुगरतपासणी शिबिराचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.०९-: येथील वैश्य भवनच्या खाली असलेल्या श्री स्वामी समर्थ पॉली क्लिनिक येथे बुधवार, ११ जून रोजी सकाळी १० ते सायंकाळी ३ वाजेपर्यंत मोफत रुग्ण तपासणी व ब्लड शुगर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष शिबिरात दिल्ली येथील अपोलो हॉस्पिटलचे नामवंत मधुमेह तज्ञ डॉ. आदिल अहमद रुग्णांची तपासणी करणार आहेत. मधुमेहाच्या वाढत्या प्रमाणाला…

Read Full News

मालवणात सकल मराठा समाज कट्टा दशक्रोशी तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा १४ जूनला…

मालवण, दि. — प्रतिनिधीसकल मराठा समाज कट्टा दशक्रोशी यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी इयत्ता १०वीत ८०% व त्यापेक्षा अधिक आणि १२वीत ७५% व त्यापेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा गौरव सोहळा शनिवार, १४ जून २०२५ रोजी सायंकाळी ३ ते ६ या वेळेत नम्रता मंगल कार्यालय, हडपीवाडी-वराड कट्टा, मालवण-कसाल रोड…

Read Full News

कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळ अध्यक्षपदी अतुल बंगे…

कुडाळ : कुडाळ तालुका भंडारी मंडळाच्या अध्यक्षपदी अतुल बंगे यांची तर सचिवपदी शरद पावसकर यांची निवड करण्यात आली आहे. मंडळाची सभा रविवारी झाली त्यात ही निवड करण्यात आली.कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळाची जनरल सभा भंडारी समाजाचे जेष्ठ नेते वासुदेव पावसकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी संपन्न झाली. कुडाळ तालुका भंडारी समाजाचा वाद गेली बरीच वर्षे धर्मादाय आयुक्त…

Read Full News

शिवसेनेची जिल्ह्यात मुसंडी…

आम. निलेश राणे:शिवसेनेच्या नवीन नेमणुका जाहीर.. ⚡कुडाळ ता.०९-: शिवसेना शिंदे गट कार्यकारिणीच्या नवीन नेमणूका आज आमदार निलेश राणे आणि जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी जाहीर केल्या. जुनी कार्यकारिणी पूर्णपणे बरखास्त करून नवीन नेमणुका करण्यात आल्या असून विधानसभा प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख या नेमणुका पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन लवकरच जाहीर करू असं जिल्हा प्रमुख…

Read Full News

पार्टीसाठी गेलेल्या वृद्धाचा जाणवली तलावातील पाण्यात बुडून मृत्यू…

⚡कणकवली ता.०९-: जाणवली बौद्धवाडी येथील किसन भिकाजी पवार (वय ५१) यांचा जाणवली तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत जाणवली पोलीस पाटील मोहन सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार काल किसन पवार यांच्यासह अन्य चौघेजण पार्टीसाठी जाणवली तलाव क्षेत्रात गेले होते. या दरम्यान किसन पवार हे धरण क्षेत्रातील असलेल्या खड्ड्यातील पाण्यात उतरले या…

Read Full News

परिट समाज, सिंधुदुर्ग च्या वतीनेगुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा रविवार, २२ रोजी…

⚡सावंतवाडी ता.०९-: श्री संत गाडगे महाराज परिट समाज, सिध्दुदुर्ग यांच्या वतीने परिट समाजातील दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेत उत्तीर्ण व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ रविवार, दिनांक २२ जून २०२५ रोजी संध्याकाळी ३.०० वाजता कपकवली येथील श्री संत भालचंद्र महाराज आश्रम येथे आयोजित करण्यात आला आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ अत्यंत उत्साहात होणार असून, ज्यांनी…

Read Full News

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील शवागृह दुरुस्ती व शौचालय, स्वच्छतागृहसाठी निधी मंजूर…

रक्तदाता संघटना व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाठपुरावा यशस्वी.. ⚡सावंतवाडी ता.०९-: जिल्हा नियोजनमधून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील शवागृह दुरुस्ती व शौचालय, स्वच्छतागृह तसेच ड्रेनेज नुतनीकरण यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकामला हे काम तातडीने चालू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेत. गेले दीड वर्ष हा प्रश्न रखडला होता. युवा रक्तदाता संघटना व सामाजिक बांधिलकी…

Read Full News

मळगाव ब्रिजवर ट्रॅव्हलर्स व डंपर मध्ये भीषण अपघात…

सुदैवाने जीवित हानी टळली: ट्रॅव्हलर चे मोठे नुकसान.. ⚡सावंतवाडी ता.०९-:आज सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास झराप- पत्रादेवी हायवे मळगाव जोशी मांजरेकरवाडी येथे मळगाव ब्रिजवर टेम्पो ट्रॅव्हल्स व डंपर यांच्यामध्ये भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सच्या ड्रायव्हरला झोप आल्याने त्याने मागून डंपरला जोरदार धडक दिली. हि धडक एवढी मोठी होती की डंपरचची मागील…

Read Full News

You cannot copy content of this page