श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ, कणकवली कडून माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन…
⚡कणकवली ता.३०-: १४ विद्या ६४ कलांची देवता, कार्यारंभाची देवता, देवांचा देव गणाधीश, गौरीनंदन, श्री सिद्धिविनायक, सर्वांचा लाडका, नवसाला पावणारा हाकेला धावणारा – श्री गणाधीशाचा माघी गणेश जयंती उत्सव शनिवार तारीख १ फेब्रुवारी २५ रोजी, उपजिल्हा रुग्णालयासमोर – नरडवे रोड, कणकवली येथे सलग सोळाव्या वर्षी आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने शुक्रवार तारीख ३१ रोजी सायंकाळी…
