Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडी उप कार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांची मळगाव येथील वीज ग्राहकांनी घेतली भेट…

सतत उदभवत असेलेल्या विजेच्या समस्यांबाबत केली सविस्तर चर्चा:येत्या आठ दिवसात समस्या सोडविण्याचे राक्षे यांनी दिले आश्वासन.. सावंतवाडी : तालुक्यातील मळगाव येथील काही वीज ग्राहकांनी मळगावात हल्ली सतत उदभवत असेलेल्या विजेच्या समस्यांबाबत आज सावंतवाडी उप कार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांची भेट घेतली. यावेळी वीज ग्राहकांनी मळगाव येथील विजेच्या विविध समस्यांबाबत राक्षे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. मळगाव…

Read Full News

पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे…

रवींद्र चव्हाण:आगामी काळात आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकासाची नवी गंगा अवतरतांना दिसणार.. ⚡सावंतवाडी ता.१९-: जगाला अभिमान वाटेल असं राष्ट्र अर्थात आपला भारत देश घडवायचा असेल आणि देशाला आगामी काळात जागतिक स्तरावर महासत्ता बनवायचं असेल तर पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी त्यांना संपूर्ण स्तरावर ताकद देऊन त्यांचे हात बळकट करण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन…

Read Full News

स्थानिक निवडणुकांसाठी महायुतीबाबत खास. नारायण राणे जो निर्णय घेतील तो मान्य…

दत्ता सामंत: शिवसेना पक्षाचा ५९ वा वर्धापन दिन मालवणात उत्साहात साजरा.. ⚡मालवण ता.१९-:शिवसेना भाजप महायुती जरी असली आणि आम्ही शिवसेनेत जरी असलो तरी खास. नारायण राणे हे आमचे प्रेरणास्थान आहे. राणे जो निर्णय घेतील त्याप्रमाणे चालणारी आम्ही मंडळी आहोत, त्यामुळे जिल्ह्यातील येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये खास. नारायण राणे महायुतीबाबत जो निर्णय घेतील तो आम्हाला…

Read Full News

गुन्हेगारी, अवैध धंदे रोखण्यासाठी सिंधुदुर्ग पोलीस सक्षम…

कोकण परिक्षेत्राचे महानिरीक्षक संजय दराडे यांनी व्यक्त केला विश्वास.. कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याची शांतप्रिय जिल्हा म्हणून ओळख आहे. जिल्ह्यातील अवैध धंदे, अमलीपदार्थांची विक्री, गुन्हे रोखण्यासाठी सिंधुदुर्ग पोलीस यंत्रणा सक्षम आहे. पोलीस यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी अनुभवी असून गुन्हेगारी नियंत्रणात आण्यासाठी सदैव तत्पर आहे. त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यात अवैध धंदे, अमलीपदार्थांची विक्री, गुन्हेगारी कंट्रोलमध्ये आलेली दिसेल,…

Read Full News

माड्याची वाडी विद्यालयाचा अभिनव उपक्रम…

शाळा प्रवेशाचे औचित्य.. कुडाळ : एस.के.पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट संचलित माध्यमिक विद्यालय नेरूर माड्याची वाडी या प्रशालेत शाळेची सुरुवात एका अनोख्या उपक्रम द्वारे करण्यात आली. सर्व विद्यार्थांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.सुरुवातीला आठवी मध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थांचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. सर्व नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थाचे पुष्प देवून स्वागत करण्यात…

Read Full News

माजी नगरसेवक यतीन खोत यांच्या पाठपुराव्यामुळे पायवाटेवर पेव्हर ब्लॉक चे काम मार्गी…

मालवण (प्रतिनिधी) गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांची मागणी असलेल्या मालवण शहरातील जुन्या हॉटेल बांबू नजीकच्या पायवाटेवर पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामासाठी मालवण नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांनी प्रयत्न करून तत्कालीन लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून सततचा पाठपुरावा केला होता. सदर पायवाटेचे काम अनेक वर्षे प्रलंबित होते. माजी नगरसेवक यतीन खोत यांच्या प्रयत्नाने…

Read Full News

ज्येष्ठ पत्रकार आनंद अंधारी यांचे निधन…!

⚡कणकवली ता.१९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार व त्यावेळच्या सिंधूगर्जना साप्ताहिकाचे संपादक मालक, आनंद विठ्ठल अंधारी (वय 93) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, विवाहित मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज सायंकाळी 7.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राज मोबाईलचे मालक संतोष अंधारी व कणकवलीतील जुने राज इलेक्ट्रॉनिक्स चे मालक प्रदीप…

Read Full News

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ रोजी ग्रामपंचायतीमध्ये विविध कार्यक्रम…

मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांची माहिती.. ⚡ओरोस ता १९-: जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण ) -२ अंतर्गत शनिवार २१ जून २०२५ रोजीच्या ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समित्या यांच्या सहकार्याने योग सत्रांबरोबरच वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम व समुदायाच्या पुढाकारातून पर्यावरणीय उपक्रम राबविण्यात…

Read Full News

शास्त्रीय गायन – वादन परीक्षेत भंडारी हायस्कुल व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे सुयश…

⚡मालवण ता.१९-:अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय ( मुंबई) अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या शास्त्रीय गायन / वादन परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून या परीक्षांमध्ये भंडारी एज्युकेशन सोसायटी संचलित भंडारी ए. सो. हायस्कुल व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. या परीक्षेसाठी भंडारी हायस्कुल व प्राथमिक शाळेतून प्रविष्ठ झालेल्या १४ विद्यार्थ्यांपैकी १३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर एक विद्यार्थीनी…

Read Full News

चौके गावच्या सुकन्या दीपिका आंबेरकर यांना ‘योग रत्न पुरस्कार’ जाहीर…

⚡मालवण ता.१९-:आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिशन या शासनमान्य संस्थेतर्फे देण्यात येणारा योग रत्न पुरस्कार मालवण तालुक्यातील चौके गावच्या सुकन्या व पुणे येथील मेडिकल योग थेरेपिस्ट दीपिका प्रकाश आंबेरकर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण दि. २२ जून रोजी दुपारी २ वाजता छत्रपती संभाजीनगर येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आयोजित समारंभात करण्यात येणार आहे. मूळ चौके…

Read Full News

You cannot copy content of this page