जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेत रेडीचा समर्थ गवंडी प्रथम…
⚡मालवण ता.०५-:मालवण येथील श्री माघी गणेश जयंती उत्सव मंडळातर्फे माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेत समर्थ गवंडी (रेडी) याने प्रथम क्रमांक पटकावीला. तर नंदिनी भिसे (सावंतवाडी) हिने द्वितीय क्रमांक व पूर्वा मेस्त्री (कणकवली) हिने तृतीय क्रमांक मिळवला. तसेच सायली राऊळ (पिंगुळी कुडाळ) व निधी खडपकर (सावंतवाडी) यांची उत्तेजनार्थ म्हणून निवड करण्यात आली….
