संदिप गावडे व भाजप दिव्यांग आघाडीच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्तान वह्या वाटप…

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत कसाल येथे संपन्न..

⚡सावंतवाडी ता.२३-: संदिप गावडे व भाजप दिव्यांग आघाडीच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्तान वह्या वाटप कार्यक्रम कसाल येथे राबविण्यात आला या कार्यक्रम दरम्याने दिव्यांग बांधवांच्या मुलांना वाह्य वाटप करण्यात आले.

यावेळी दिव्यांग आघाडी तर्फे दिव्यांग लोकांसाठी अनेक कार्यक्रम राबविले जात असतात सर्वांशी संदिप चा परिचय व्हावा याकरिता मी संदिपला या कार्यक्रमासाठी आवर्जुन बोलावून घेतले. संदिप हा नुसता दिखाव्यासाठी काम करणार कार्यकर्ता नसुन खरोखर समाजसाठी कार्य करणारा कार्यकर्ता आहे. असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी चे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, युवा नेते संदिप गावडे, संद्या तेरसे, भाजप दिव्यांग आघाडी संयोजक अनिल शिंगाडे, तसेच दिव्यांग बांधव उपस्थित होते.

You cannot copy content of this page