वागदे उभादेव येथे दोन कारचा अपघात…
⚡कणकवली ता.१०-: मुंबई – गोवा महामार्गावर सोमवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने गोव्याच्या दिशेने जाणारी कार लेन सोडून दुभाजकांवरून पलीकडच्या लेनवर अचानक जात अपघातग्रस्त झाली. त्यामुळे मालवण येथून मुंबईच्या दिशेने जाणारी इनोव्हा कार वरील नियंत्रण सुटले आणि दुसऱ्या लेनवर जाऊन अपघातग्रस्त झाली. या अपघात इनोव्हा कार मधील प्रवासी सुदैवानं बचावले. मात्र दुसऱ्या कार मधील…
